छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो तारक मेहता का उल्टा चश्मा शोचा प्रचंड चाहता वर्ग आहे. शोमध्ये अनेक कलाकारांनी काम केले आहे. अनेक कलाकारांना या शोमधून ओळख मिळाली आहे. यासोबतच काही कलाकार त्यांच्या खऱ्या नावाने नाही तर शोमधील भुमिकेमुळे ओळखले जाते.
या शोने आपले ३००० पेक्षा जास्त एपिसोड्स पूर्ण केले आहेत. हा कॉमेडी शो अनेक वर्षांपासून दर्शकांचे मनोरंजन करत आहे. या शोने चाहत्यांच्या मनामध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोशल मिडियावर नेहमी या शोचे व्हिडीओ व्हायरल होत राहतात. जे चाहत्यांना खूपच पसंद येतात.
व्हिडीओसोबत शोमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचे फोटो देखील व्हायरल होत राहतात. यावेळी देखील तसेच झाले आहे. शोमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीचा एक व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे. अभिनेत्रीने शोमध्ये डिटेक्टिव दीप्तिची भूमिका केली आहे. या अभिनेत्रीचे नाव अराधना शर्मा आहे.
शोमध्ये औषधांच्या काळाबाजारामुळे आराधना शर्मा गुप्तहेरच्या भूमिकेमध्ये दिसली होती. दर्शकांना तिचा लुक आणि अभिनय खूपच आवडला होता. व्हिडीओ बद्दल बोलायचे झाले तर अराधाना शर्मा बबल बाथ घेताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती फक्त बिकिनी घातलेली दिसत आहे. अभिनेत्री कॅमेऱ्यासमोरच बाथटबमध्ये अंघोळ करताना दिसत आहे.
View this post on Instagram
तिचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर खूपच व्हायरल झाला आहे. अराधनाने स्वतः आपल्या ऑफीशियल इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओस शेयर केला आहे. सध्या या व्हिडीओने सोशल मिडियाचे तापमान चांगलेच वाढवले आहे. चाहते व्हिडीओवर हार्ट आणि फायरवाले इमोजी कमेंट करत आहेत.
View this post on Instagram