HomeEntertainment“आमच्या दोघांमध्ये फक्त…” स्वप्निल जोशीसोबत इं'टिमे'ट सीन करण्याबाबत शिल्पा तुळसकरनं केलं वक्तव्य...

“आमच्या दोघांमध्ये फक्त…” स्वप्निल जोशीसोबत इं’टिमे’ट सीन करण्याबाबत शिल्पा तुळसकरनं केलं वक्तव्य…

झी मराठी वरील तू तेव्हा तशी हि सिरीयल सध्या खूपच चर्चेमध्ये आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेता स्वप्नील जोडी आणि अभिनेत्री शिल्पा तुळसकर या सिरीयलमध्ये मुख्य भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. सध्या हि सिरीयल खूपच रंजक वळणावर आली आहे.

सिरीलमध्ये परत्र सौरभ आणि अनाकिमा यांच्या नात्यामध्ये मध्यंतरी फुट पडली होती. यादरम्यान अनामिकाच्या नवऱ्याची एंट्री झाल्यानंतर सिरीयलमध्ये कथानकाला वेगळे वळण मिळाले आहे. आता पुन्हा एकदा सौरभ आणि अनामिका एकत्र आले आहेत.

स्वप्नील आणि शिल्पामध्ये सध्या इंटीमेट सीन दाखवण्यात येत आहेत. याबद्दल नुकतेच शिल्पाने एका युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान वक्तव्य केले आहे. शूट दरम्यान एखादा अभिनेता आणि अभिनेत्री प्रेमात पडले आहेत असे कधी झाले आहे का यावर शिल्पा म्हणते कि, मी स्वप्नील बद्दल सांगते, स्वप्नीलसोबत माझे खूपच चांगले इंटिमेट सीन असतात. छान यामुळे म्हणतेय कारण ते खूपच सुंदररित्या शूट केले जातात.

यासाठी मी माझ्या सहकलाकारांना श्रेय देते. एका स्त्रीला स्पर्शामधूनच समजत असते कि काय गडबड आहे. जर सीन करताना माझ्या सहकलाकाराला काहीही वाटलं असेल तर ते त्याने माझ्या पर्यंत पोहचू दिलं नाही. हे खूपच कठीण काम आहे. ज्याप्रमाणे मी काम करत आहे त्याचप्रमाणे तो देखील काम करत आहे. जर आपण आपल्यावर मर्यादा घातल्या नाहीत तर प्रत्येक सेटवर तुम्हाला प्रेम होईल आणि मग तुमचा प्रेमभंग होईल.

ती पुढे म्हणाली कि स्वप्नील आणि माझ्यामध्ये एक सीन शूट केला जात होता. या सीनमध्ये आमचे डोक्याला डोके आणि नाकाला नाक टेकते. आमच्यामध्ये फक्त श्वासाचं अंतर होत. हा सीन शूट करताना आमच्यासमोर तीसला माणूस बसला आहे आणि तो आमच्या दोघांच्या श्वासाच्या अंतरावर आहे. यादरम्यान स्वप्नील मध्येच म्हणाला कि ऐकना मला असं वाटतं की आपल्या तिघांचं अफेअर आहे. अशाप्रकारचे सीन चित्रीत करणं दिग्दर्शकासाठी मोठं आव्हान असतं. सेटवर कोणाबरोबर तरी अफेअर होणं हे सोपं वाटतं तितकं ते सोपं नाही.” स्वप्निल व शिल्पाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री सध्या हिट ठरत आहे

 

View this post on Instagram

 

A post shared by Shilpa Tulaskar (@shilpatulaskar)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts