HomeBollywoodबॉलीवूडची ‘हि’ प्रसिद्ध अभिनेत्री दिसणार ‘हिजड्या’च्या भूमिकेत, 'या' अभिनेत्रींनी हिजड्याची भूमिका करून...

बॉलीवूडची ‘हि’ प्रसिद्ध अभिनेत्री दिसणार ‘हिजड्या’च्या भूमिकेत, ‘या’ अभिनेत्रींनी हिजड्याची भूमिका करून सर्वांना केले होते थक्क…

सुष्मिता सेनने आपल्या आगामी ताली चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. या चित्रपटामध्ये सुष्मिता एका ट्रांसजेंडरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. पोस्टरमध्ये अभिनेत्री सुष्मिता टाळी वाजवताना पाहायला मिळत आहे आणि तिने लिहिले आहे कि टाळी वाजवणार नाही. सुष्मिता, ट्रांसजेंडर शीरगौरीची भूमिका करणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

सुष्मिताला या भूमिकेमध्ये पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. फक्त सुष्मिताच नाही तर याआधी देखील अनेक अभिनेत्रींनी ट्रांसजेंडरची भूमिका केली आहे. त्यांनी आपल्या भूमिकेमधून सर्वांचे मन जिंकले होते.

वाणी कपूर: सुष्मिताच्या अगोदर यावरी वाणी कपूरने चंडीगण करे आशिकी चित्रपटामध्ये ट्रांसजेंडर वुमनची भूमिका केली होती. वाणीने या भूमिकेला खूपच चांगल्या प्रकारे साकारले होते. या भूमिकेला साकारण्यासाठी वाणी पहिला खूपच नर्वस होती. तिने एका मुलाखतीमध्ये म्हंटले होते कि ट्रांसजेंडर कम्यूनिटी मला या भूमिकेमध्ये अॅक्सेप्ट करणार नाही. वाणीने अनेक ट्रांसजेंडर लोकांबद्दल बातचीत केली होती आणि स्वतःला तयार केले होते.

रुबीना दिलैक: टीव्हीवर पहिल्यांदाच एका अभिनेत्रीने ट्रांसजेंडरची भूमिका केली होती. ती अभिनेत्री होती रुबीना दिलैक. रुबीना दिलैकने शक्ति अस्तित्व के एहसास सिरीयलमध्ये ट्रांसजेंडरची भूमिका केली होती. रुबीनाला या भूमिकेमध्ये खूपच पसंद केले होते. इतकेच नाही तर आज देखील अनेक ट्रांसजेंडर तिची रिस्पेक्ट करतात आणि त्यांना सपोर्ट करतात.

कुब्रा सैत: कुब्रा सैतने सेक्रेड गेम्स या वेबसिरीजमध्ये ट्रांसजेंडरची भूमिका केली होती. या वेब सिरीजमध्ये तिच्या भूमिकेचे नाव कुकू होते. या भूमिकेमधून कुब्राला खूपच लोकप्रियता मिळाली होती. त्याचबरोबर तिच्या या भूमिकेचे खूपच कौतुक केले गेले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts