दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आज आपल्यात नाही, परंतु त्याच्या आठवणी चाहत्यांच्या मनामध्ये कायम राहतील. अभिनेत्याच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्री ला हादरवून ठेवले होते. १४ जून २०२० ला झालेल्या त्याच्या आकस्मित निधनाने त्याच्या चाहत्यांना चकित करून सोडले होते. सुशांत च्या निधनानंतर त्याच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आज त्याच्या मृत्यूला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत आणि चाहते देखील अजूनही त्याच्या मृत्यूशी संबंधित प्रश्न अजूनही मिळाले नाहीत.
आज सुशांत सिंह राजपूत चा जन्मदिवस आहे. सुशांत जर आज जिवंत असता तर तो त्याचा ३७ वा वाढदिवस साजरा करत असता. अभिनेत्याच्या निधनानंतर त्याचा शेवटचा विडीओ सोशल मिडीयावर वायरल होताना दिसत आहे. या विडीओ ला पाहिल्यानंतर तुमचेही हृदय हेलावून जाईल. सुशांत चा हा शेवटचा विडीओ व्हायरल होत आहे.
सुशांत सिंह राजपूत चा जन्म २१ जानेवारी १९८६ ला पटना मध्ये झाला होता. अभिनेत्याच्या निधनानंतर त्याचा एक विडीओ व्हायरल होत आहे, जो त्याच्या शेवटच्या दिवसांतील सांगितला जात आहे. सुशांत चा हा विडीओ फक्त काही सेकंदांचा आहे, ज्यामध्ये तो खूप चिंतेत दिसत आहे. अभिनेत्याची अवस्था पाहून चाहते देखील खूप चिंतेत आणि दुखी दिसत आहेत.
सुशांत सिंह राजपूत च्या व्हायरल होत असलेल्या विडीओ मध्ये तुम्ही पाहू शकता कि तो किती चिंतेत दिसत आहे. तसेच जेव्हा त्याला कोणताही प्रश्न विचारला जातो तेव्हा तो विचित्र पद्धतीने बडबडताना दिसतो. त्याची अवस्था पाहून स्पष्टपणे दिसते कि तो शुद्धीवर नाही. त्याचे केस विस्कटलेले आहेत आणि त्याची जीभ अडखळताना दिसते. त्यादरम्यान सुशांत ने ग्रे रंगाचा साधा टी शर्ट घातलेला दिसत आहे.
सुशांत सिंह राजपूत चा हा विडीओ सोशल मिडीयावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. या विडीओ ला पाहिल्यानंतर चाहते खूप नाराज होत आहेत. तसेच सुशांत चे चाहते त्याला न्याय मिळण्याबाबतीत बोलत आहेत. तर काही युजर्स ने सुशांत च्या या अवस्थेला जबाबदार त्याची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती ला सांगितले आहे.
View this post on Instagram