बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेची कजिन अलाना पांडे विवाह बंधनात अडकली आहे. बुधवारी अलानाच्या संगीत सेरेमनीचे फंक्शन ठेवले गेले. या प्रसंगी अनेक कलाकार पोहोचले होते. बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानची मुलगी सुहाना खान देखील या फंक्शनमध्ये पोहोचली होती.
सुहाना खान अनन्या पांडेच्या बालपणीची मैत्रीण आहे. अशामध्ये अभिनेत्री बीएफएफच्या बहिणीच्या खास दिवशी नटून पोहोचली होती. संगीत सेरेमनीमध्ये सुहानाने एम्बेलिशड सिल्वर सीक्वेन साड़ी घातली होती. ज्याला मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाऊजसोबत पेयर केले होते. स्टार किडने आपल्या लुकला मिनिमल एक्सेसरीज, डेवी मेकअप आणि फ्री हेयरडू सोबत सिंपल ठेवले होते.
सुहाना द्वारे घातली साडी तिची आई गौरी खानची होती. गौरी खानला अनेकवेळा या साडीमध्ये स्पॉट गेले आहे. आता या लुकमध्ये सुहानाचे फोटोज आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. व्हायरल फोटोमध्ये सुहाना पाहून प्रत्येकजण तिचे कौतुक करत आहे.
वास्तविक झाले असे कि सुहाना अलानाच्या संगीत पार्टीमधून घरी परत निघण्यासाठी बाहेर आली. तेव्हा तिची साडी हाय हिल्समध्ये अडकली. यामुळे एक वेळ सुहानाला काही समस्या झाली पण पुढच्याच क्षणी तिने स्वतःला सावरले आणि ती गाडीमधून बसून निघून गेली.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओला पाहिल्यानंतर सुहाना खानच्या सौंदर्याचे लोक दिवाने झाले आहेत. व्हिडीओवर कमेंट क्रतून एका युजरने लिहीये आहे कि तू खूपच सुंदर आहेस. तर दुसऱ्या एकाने लिहिले आहे कि तू किती ग्रेसफुली स्वतःला मॅनेज केलेस.
View this post on Instagram