HomeBollywoodउर्फी जावेदसारखे कपडे घालून स्टाईल मारायला गेली शाहरुख खानची मुलगी सुहाना खान,...

उर्फी जावेदसारखे कपडे घालून स्टाईल मारायला गेली शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, चाहत्यांना दाखवून बसली भलतेच काही…

बॉलीवूड मधील सुपरस्टार शाहरुख खान ची मुलगी सुहाना खान सोशल मिडीयावर खूपच चर्चेत असते. तिचे फोटो येताच सोशल मिडीयावर वायरल होतात. अशातच अलीकडे सुहाना खान दिसली आहे. तिच्या नवीन फोटोंनी येताच पूर्ण सोशल मिडिया ला हलवून ठेवले आहे. सुहाना खान या फोटो मध्ये गुलाबी रंगाचा टॉप घातलेली दिसत आहे. तिचे प्रेमळ असे हास्य चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. चला तर पाहूया सुहाना खान चे नवीन फोटो जे सोशल मिडीयावर धुमाकूळ घालताना दिसत आहेत.

सुहाना खान या फोटो मध्ये गुलाबी रंगाचा टॉप आणि जीन्स पैंट घातलेली दिसत आहे, तिचा हा लुक खूपच पसंत केला जात आहे. सुहाना खान ने या वायरल होणाऱ्या फोटो मध्ये खूपच वेगळे असे नेल पेंट लावले आहे, जे लोकांचे लक्ष तिच्या कडे वळवत आहेत.

सुहाना खान या फोटो मध्ये मेकअप केलेली दिसत आहे. ज्यामुळे तिच्या सुंदरतेत खूपच भर घालत आहे. सुहाना खान चा लुक या वायरल होत असलेल्या फोटो मध्ये खूपच प्रेमळ दिसत आहे. तिच्या या फोटोंना लोक खूपच प्रेम करत आहेत.

सुहाना खान या फोटो मध्ये एक सुंदर हास्य करताना दिसत आहे, ज्यामुळे लोकांचे लक्ष विचलित होत आहे. सुहाना खान या फोटो मध्ये किलर पोज देताना दिसत आहे, जी लोकांच्या हृदयाचे ठोके वाढवत आहे. सुहाना खान चित्रपट ‘द आर्चिज कॉमिक’ मधून आपल्या करिअर ची सुरुवात करणार आहे. काहीं महिन्याआधी चित्रपटाच्या चित्रिकरणाशी संबंधित फोटो समोर आले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by suhana khan (@suhanakhan__fb)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts