बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान ची मुलगी सुहाना खान एका पार्टी मध्ये दिसली आहे. पांढरा ड्रेस आणि सिल्वर उंच टाचेचे सेंडल मध्ये सुहाना खान खूपच सुंदर दिसत होती. सुहाना ने हातामध्ये एक सिल्वर कलरचा हैन्डबैग धरलेला आहे. सुहाना खानचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर खूप शेअर केला जात आहे. व्हिडीओ मध्ये अभिनेत्री तिचा ड्रेस व्यवस्थित करताना दिसत आहे.
व्हिडीओ वर कमेंट सेक्शन मध्ये लोक तिला सारखे पार्टी मध्ये दिसणे आणि उप्स मोमेंट ची शिकार होण्यासाठी ट्रोल करत आहेत. एका युजरने कमेंट केले आहे कि, “ती जीवन जगण्यासाठी काय करते? फक्त एका पार्टी मधून दुसऱ्या पार्टी मध्ये उड्या मारत असते?”. एका ट्रोलर ने लिहिले, “कायम अर्धे कपडे का घालते लोंबकळत असलेले?”.
अशाच प्रकारच्या अनेक युजर्स ने सुहाना खान ला वेगवेगळ्या कारणांच्यामुळे ट्रोल केले आहे. सांगितले जाते कि सुहाना खान लवकरच तिचा येणारा चित्रपट ‘द आर्चिज’ च्या माध्यमातून बॉलीवूड च्या जगात तिचे पहिले पाउल ठेवायला जात आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन जोया अख्तर ने केले आहे आणि या चित्रपटाच्या माध्यमातून अनेक मोठे स्टार किड्स बॉलीवूड मध्ये सुरुवात करणार आहेत.
View this post on Instagram