HomeBollywoodपब्लिक प्लेसमध्ये आपल्या पार्टनरला पाहून ‘उ त्ते जि त’ झाले ‘हे’ स्टार्स,...

पब्लिक प्लेसमध्ये आपल्या पार्टनरला पाहून ‘उ त्ते जि त’ झाले ‘हे’ स्टार्स, कंट्रोल होत नसल्यामुळे सर्वांसमोरच करू लागले…

बॉलीवूड मधील स्टार जोड्यांचा एक वेगळाच चाहते वर्ग आहे. रील लाइफ मध्ये अभिनेत्यांच्या रोमान्स ला पसंत तर केलेच जाते, वास्तविक जीवनातील जोड्यांच्या लव लाइफ मध्ये देखील लोकांना स्वारस्य असते. आज आपण अशाच काही जोड्यांच्या बद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी त्याच्या जोडीदाराला पाहताच स्वतः वरील ताबा सोडून उघड्यावरच त्यांच्या सोबत लीप लॉक करू लागले.

रणबीर कपूर – आलीया भट्ट आणि रणवीर सिंह दीपिका पदुकोण पासून ते करीना कपूर – सैफ अली खान आणि प्रियांका चोप्रा – निक जोनस पर्यंत असे खूप साऱ्या सेलिब्रिटी जोड्या आहेत ज्यांनी सर्वांसमोर आपल्या जोडीदारासोबत रोमान्स करू लागले, ज्यांचे लीप लॉक करतानाचे दृश्य कॅमेरा मध्ये कैद झाले.

करीनाने तिचा पती सैफ च्या पन्नासाव्या जन्मदिवसा निमित्त शुभेच्छा देण्यासाठी एक विडीओ बनवलेला होता, ज्यामध्ये हा फोटो देखील होता. या फोटो मध्ये सैफ आणि करीना कॅमेरा समोरच लीप लॉक करताना दिसत आहेत.

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत बॉलीवूड मधील एक आवडीची जोडी आहे. या फोटो मध्ये दोघे एकमेकांना दिवाळीच्या निमित्त किस करून शुभेच्छा देत होते. शाहिद आणि मीरा या फोटो मुळे ट्रोल देखील झाले होते.

रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांना देखील एक आवडीचे कपल म्हणून पसंत केले जाते आणि दोघांच्या जोडीची चर्चा होतच रहाते. या ब्लैक एंड व्हाईट फोटो मध्ये रणवीर आणि दीपिका एकमेकांच्यात गुंतलेले आहेत आणि किस करत आहेत.

करण सिंह ग्रोवर आणि बिपाशा बासू जे लवकरच आई बाबा बनणार आहेत, सोशल मिडीयावर त्यांचे रोमेंटिक आणि वैयक्तिक फोटो शेअर करत असतात. या फोटो मध्ये दोघे एका बीच वर कॅमरा समोर लीप लॉक करत आहेत.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी याच वर्षी एप्रिल मध्ये लग्न केले आहे. या जोडीचे लीप लॉक चे जे फोटो दिसत आहे, ते त्यांच्या लग्नाच्या आधीचे आहेत जेव्हा रणवीर ने आलिया ला एका कार्यक्रमात चुकून किस केले होते.

निक जोनस आणि प्रियांका चोपडा दोघे रोमेंटिक होण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. हा फोटो कोणत्या तरी पार्टी मधील आहे ज्यामध्ये निक आणि पीसी खूपच आनंद घेत आहेत, प्रियांकाच्या हातात पेय आहे आणि निक तिला किस करताना दिसत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts