HomeBollywoodओए ओए गर्ल म्हणून प्रसिद्ध होती ‘हि’ अभिनेत्री, विवाहित दिग्दर्शकासोबत ‘सं बंध’...

ओए ओए गर्ल म्हणून प्रसिद्ध होती ‘हि’ अभिनेत्री, विवाहित दिग्दर्शकासोबत ‘सं बंध’ ठेऊन अशी करून घेतली स्वतःची हालत…

९० च्या दशकामध्ये खूप साऱ्या अभिनेत्रींनी बॉलीवूड मध्ये आपली जागा बनवली होती ज्यामधील काही जास्त काळ टिकल्या तर काही गायब झाल्या. अशाच एका अभिनेत्रीने जिचे नाव सोनम आहे. जिचे खरे नाव बख्तावर खान आहे. सोनम जेव्हा १४ वर्षांची होती तेंव्हा तिने चित्रपट विजय मधून आपल्या करिअर ची सुरुवात केली होती.

तिला तिच्या फिल्मी करिअर मध्ये सर्वात जास्त प्रसिद्धी ही चित्रपट त्रिदेव मध्ये मिळाली होती. याच चित्रपटाच्या चित्रिकरणा दरम्यान सोनम चित्रपटाचे दिग्दर्शक राजीव राय च्या जवळ आलेली होती.

दोघांनी जवळपास तीन वर्षापर्यंत एकमेकांना डेट केले आणि नंतर त्यांनी १९९१ ला लग्न केले. लग्ना वेळी सोनम फक्त १९ वर्षांची होती तर राजीव तिच्या पेक्षा १७ वर्षांनी मोठा होता. सोनम ने तिच्या फिल्मी करिअर मध्ये जवळपास २५ चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि नंतर चित्रपट जगताचा निरोप दिला. तिचा शेवटचा चित्रपट इंसानियत होता जो की १९९४ मध्ये प्रदर्शित झाला होता.

राजीव चा जिव जाता जाता वाचला होता. या घटनेनंतर राजीव ने देश सोडून गेला होता आणि तो परदेशामध्ये जावून स्थायिक झाला होता. सोनम ने देखील चित्रपट सोडून त्याच्या सोबत परदेशात निघून गेली होती. सोनम ला आज देखील चित्रपट त्रिदेव मधील गाणे ओए ओए साठी ओळखले जाते.

या गाण्यानंतर तिला ओए ओए गर्ल म्हणून बोलवू लागले. वैयक्तिक जीवनात वाईट काळ तेंव्हा पाहिला जेव्हा सोनम चे लग्न राजीव सोबत टिकू शकले नाही. दोघे लग्नाच्या १० वर्षानंतर एकमेकांच्या सहमतीने वेगळे झाले होते तथापि त्यांचा घटस्फोट २०१६ मध्ये झाला होता. घटस्फोट झाल्या नंतर सोनम ने एका डॉक्टर सोबत लग्न केले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts