HomeBollywood‘त्याने माझ्या पोटाला हात लावून वरती हात सरकवला आणि माझे...’ सोनाक्षी सिंहच्या...

‘त्याने माझ्या पोटाला हात लावून वरती हात सरकवला आणि माझे…’ सोनाक्षी सिंहच्या या वक्तव्यामुळे उडाली खळबळ…

बॉलीवूड इंडस्ट्री मधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिंह लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सोनाखी सिंह फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूपच पैसा कमवला आहे. तिने छोट्या पडद्यावरून आपल्या करियरची सुरुवात केली होती. आज ती आपल्या मेहनत आणि इमानदारीमुळे करियरची उच्च शिखरावर येऊन पोहोचली आहे.

सोनाक्षी सिन्हाने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्रीला बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या दबंग चित्रपटामधून लोकप्रियता मिळाली आणि तो खूपच लोकप्रिय झाली. शत्रुघ्न सिन्हाची मुलगी सोनाक्षीने आज आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मिडियावर देखील ती नेहमीच चर्चेमध्ये राहते.

बॉलीवूडची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा अनेक दिवसांपासून खूपच चर्चेमध्ये आहे. सोनाक्षी सिन्हाने आपल्यासोबतच्या गैरव्यवहाराबद्दलच्या वेदना व्यक्त केल्या आहेत. सोनाक्षी सिन्हाने खूपच दुखी होती सांगितले कि तो अनुभव खूपच वेदनादायक होता.

एका मुलाखतीदरम्यान सोनाक्षी सिन्हाने आपला अनुभव शेयर केला होता, २०१० मध्ये दबंगच्या एका इनवाइटदरम्यान सोनाक्षी सिन्हाला काम करताना पाहून गर्दी खूपच वाढली होती. यादरम्यान अभिनेत्रीसोबत काही लोकांनी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता आणि तिला चुकीच्या प्रकारे स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली कि एका व्यक्तीने तर माझ्या पोटावर हात ठेवून हात वर सरकवला आणि त्याने माझे…त्यानंतर मी खूपच घाबरले होते आणि रडू लागले, मला खूपच वाईट वाटले होते.

सोनाक्षी सिन्हा खूपच लोकप्रिय अभिनेत्री झाली आहे. ती सोशल मिडियावर देखील खूप सक्रीय राहते. ती नेहमी आपले फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेयर करत असते. आज तिने ज्याप्रकारे इंडस्ट्रीमध्ये आपले नाव कमवले आहे हे खूपच कठीण काम आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts