HomeBollywoodसोनाक्षी सिन्हाचे बॉयफ्रेंडसोबतचे 'प्रा ई व्हे ट' फोटो झाले लिक, पाहून शत्रुघ्न...

सोनाक्षी सिन्हाचे बॉयफ्रेंडसोबतचे ‘प्रा ई व्हे ट’ फोटो झाले लिक, पाहून शत्रुघ्न सिन्हा देखील झाले शरमेने लाल…

बॉलीवूड मधील बिंदास्थ अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या बिनधास्त स्वभावा मुळे कायम चर्चेचा विषय बनलेली असते. तिच्या स्वभावा सोबतच तिचे हॉट फोटो चाहत्यांचे मन जिंकून घेतात. सोनाक्षी चे खूप सारे फोटो आणि विडीओ कायम सोशल मिडीयावर वायरल होताना दिसतात. अलीकडेच अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मिडीयावर वायरल होत आहेत, ज्यांना पाहून लोक खूपच आश्चर्यचकित होत आहेत.

प्रत्यक्षात, सोनाक्षी सिन्हा अलीकडे तिच्या नातेसंबंधामुळे खूपच चर्चेचा विषय बनलेली आहे. ती कायम जहीर इकबाल सोबत दिसते. अलीकडेच त्या दोघांना मुंबई मध्ये एका रेस्टॉरंट मध्ये एकत्र पाहिले गेले. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरी मध्ये तिचे आणि जहीर इकबाल चे फोटो पोस्ट केले होते आणि तिने या जोडीला ब्लॉकबस्टर सांगितले होते.

तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरी मध्ये लिहिले होते की –आणि यालाच म्हणतात ब्लॉकबस्टर जोडी. या फोटो मध्ये सोनाक्षी आणि जहीर एकमेकांसोबत हसत आहेत. त्यांची केमिस्ट्री चांगली दिसत आहे. तसेच दोघांच्या फोटो ला पाहून तिचे चाहते खूपच उत्साही पण आहेत आणि आश्चर्यचकित देखील आहेत.

फोटो मध्ये पाहू शकता की सोनाक्षी ने व्हाईट बॉडीकॉन ड्रेस घातलेला आहे आणि जहीर ने काळा आणि पांढऱ्या रंगाचा प्रिंटेड शर्ट आणि काळी पेन्ट घातलेली आहे. सोनाक्षी खूपच हॉट दिसत आहे. दोघांची जोडी खूपच चांगली दिसत आहे.

या दोघांना मुंबई मधील एका रेस्टॉरंट मध्ये पाहिले गेले होते. हे दोघे बाहेर पडताच पैपराजी ने त्याचा पाठलाग केला परंतु दोघांनी एकमेकांसोबत पोज दिली नाही. सोनाक्षी तिच्या मैत्रिणी सोबत चालत राहिली आणि जहीर त्यांच्या मागे चालत होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts