HomeBollywoodहे काय बरळून गेली सोनाक्षी सिन्हा, म्हणाली; ‘ब्रा मोठी पाहिजे पण कंबर...’...

हे काय बरळून गेली सोनाक्षी सिन्हा, म्हणाली; ‘ब्रा मोठी पाहिजे पण कंबर…’ ऐकून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या….

काही दिवसांपूर्वी महाराणी २ वेबसिरीजमुळे खूपच चर्चेमध्ये आलेली अभिनेत्री हुमा कुरेशीने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. हुमाने सोशल मिडियावर आपल्या अपकमिंग डबल एक्सएल चित्रपटाचा टीजर शेयर केला आहे, ज्यामध्ये तिच्यासोबत सोनाक्षी सिन्हा देखील पाहायला मिळत आहे. टीजरमध्ये सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी बॉडी वेट आणि महिलांच्या फिगर इत्यादीवर चेष्टा-मस्करी करताना दिसत आहेत. सोशल मिडियावर या टीजरला सध्या खूपच पसंती मिळत आहे.

टी- सीरीज, वाकाओ फिल्म्स आणि मुदस्सर अजाजच्या फिल्म्सने दीर्घ प्रतिक्षेनंतर फायनली डबल एक्सल चित्रपटाचा टीजर रिलीज केला आहे. या स्लाइस ऑफ लाइफ कॉमेडी चित्रपटाला सतराम रमानीने दिग्दर्शित केले आहे.

बॉडीवेट सारख्या स्टीरियोटाइप प्रश्नावर आजदेखील आपल्या समाजामध्ये लोक टिंगल उडवत असतात. या टीजरसोबत निर्मात्यांनी चित्रपटाच्या रिलीज डेटची देखील घोषणा केली आहे. हा चित्रपट १४ ऑक्टोबर २०२२ रोजी रिलीज करण्यात येणार आहे.

भारत आणि यूकेमध्ये मोठ्या प्रमाणावर शूट केलेला डबल एक्सएल दोन प्लस-साइज महिला जी एक उत्तरप्रदेशची आणि दुसरी अर्बन न्यू दिल्लीची आहे. त्या अशा समाजामधून आहेत ज्या नेहमी एका महिलेच्या रुपामध्ये त्यांच्या साईज आणि सौंदर्य किंवा आकर्षणसाठी जबाबदार ठरवल्या जातात. टीजरची सुरुवात हुमा वजन आणि बॉडी शेपबद्दल चेष्टामस्करी करते आणि सोनाक्षी म्हणते कि ब्रा मोठी पाहिजे आणि कंबर छोटीशी या सीनने होते.

या चित्रपटासाठी सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशीने जबरदस्त बॉडी ट्रांसफॉर्मेशन केले आहे. या चित्रपटासाठी दोघींनी वजन वाढवले आहे जेणेकरून आपल्या भूमिकेला वास्तव रूप देता यावे. या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत जहिर इकबाल, महत राघवेंद्र देखील दिसणार आहेत. सोशल मिडियावर चित्रपटाच्या टीजरचे खूपच कौतुक होत आहे आणि म्हंटले जात आहे कि खूपच गंभीर विषयाला सुंदरपणे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts