सलमान खानच्या ५७ व्या वाढदिवसानिमिता बांद्रामध्ये ग्रॅण्ड पार्टी देण्यात आली होती. शाहरुख खानपासून संगीता बिजलानीने या पार्टीमध्ये हजेरी लावली होती. पण आता सोमवारी रात्री झालेल्या या पार्टीमधील एक व्हिडीओ समोर आला आहे जो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये सलमान खानचा भाऊ सोहेल खान ग्रे कलरच्या टी-शर्ट आणि डेनिम जींसमध्ये पाहायला मिळत आहे. सोशल मिडियावर युजर्स सोहेल खानला त्रोल करत आहेत आणि म्हणत आहे कि तो न शेमध्ये आहे आणि त्याला व्यवस्थित चालता देखील येत नाही आहे.
तसे तर नुकतेच सोहेलची खानची एक्स वाईफ सीमा सजदेहचा देखील असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यामुळे ती चर्चेमध्ये आली होती. सीमाचे प्रकरण जरा जुने होते आणि तिने मुव्हिंग इन विथ मलायका शोमध्ये याचा उल्लेख केला होता.
सोहेल खानचा हा व्हिडीओ इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर करण्यात आला आहे. यामध्ये सोहेल त्याचा मोठा भाऊ अरबाज खान आणि नंतर मुलांसोबत पोज देताना दिसत आहे. सोहेल हसताना पाहायला मिळत आहे आणि त्याच चाल देखील एकदम स्लो आहे. व्हिडीओमध्ये पुढे तो त्याचा लहान मुलगा योहानच्या खांद्यावर हात ठेवलेला पाहायला मिळत आहे पण सोशल मिडियावर युजर्स सध्या सोहेल खानला मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहे.
एका युजरने हे लिहिले आहे कि तू किती न शेमध्ये आहेस. त्याचा मोठा मुलगा तर शरमिंदा होऊन वडिलांकडे पाहत देखील नाही आहे. एका दुसऱ्या युजरने न शेडी लिहिले आहे. तर एका युजरने लिहिले आहे कि, सीमा सजदेहने याच कारणामुळे याला सोडले असेल हा नेहमी न शेमध्ये राहतो. सोहेल खानला मदतीची आवश्यकता आहे.
View this post on Instagram