HomeBollywood‘मला मुल नकोच...’ लग्नाच्या ६ वर्षानंतर ‘या’ अभिनेत्रीने घेतला निर्णय, कारण जाणून...

‘मला मुल नकोच…’ लग्नाच्या ६ वर्षानंतर ‘या’ अभिनेत्रीने घेतला निर्णय, कारण जाणून तुम्ही देखील कराल कौतुक…

गायिका नेहा भसीन: बॉलीवूड इंडस्ट्री मध्ये नेहा भसीन ला आता कोणी ओळखत नाही असा कोणीही नाही. अनेक चांगल्या गाण्यांना आपला आवाज दिलेली नेहा बिग बॉस ओटीटी वर दिसल्यानंतर आणखीन जास्तच प्रसिद्ध झाली आहे आणि आता सगळ्यांच्या तोंडात तिचेच गाणे गुणगुणले जाते.

अलीकडेच नेहा ने ४० वा वाढदिवस साजरा करताना खूपच मजा केली ज्यानंतर एका मुलाखतीत तिने तिच्या जीवनाबद्दल काही गोष्टी सांगितल्या. ज्यामध्ये काही चकित करणारे खुलासे देखील तिने केले आहेत. त्यातीलच एक होते की नेहा ला कधीही आई बनायचे नाही.

गायिका नेहा भसीन तिच्या गाण्यांमुळे खूपच चर्चेत असते, पंजाब च्या लोकगीतांना एक वेगळा अंदाज देउन तिने त्यांना घराघरात प्रसिद्ध केले आहे तसेच बॉलीवूड च्या काही प्रसिद्ध गाण्यांमध्ये तिचा आवाज खूपच चांगला झाला.

जर तिच्या वैयक्तिक जीवनाबद्दल पाहाल तर ६ वर्षांपूर्वी नेहा ने लग्न केले होते परंतु अजून देखील ती आई बनलेली नाही. तसेच अलीकडे तिला भविष्यात मुलांच्या प्लानिग बद्दल तिला प्रश्न विचारला गेला तेंव्हा तिने स्पष्ट पणे सांगितले की तिला कधीही आई बनायचे नाही तसेच ती काही मोठे प्लान करत आहे.

प्रत्यक्षात, नेहा ला कधीही स्वतः चे बाळ नको होते तर तिला कायमच कोणत्यातरी बाळाला दत्तक घ्यायचे होते. परंतु ती आता त्यापेक्षाही मोठी योजना करत आहे. प्रत्यक्षात, नेहाला एक अनाथाश्रम उघडायचे आहे ज्यामध्ये ती कमीत कमी १०-१२ मुलांचा सांभाळ करायचा आहे, त्यांना शिकवायचे आहे आणि तिच्या आयुष्याची नवी सुरुवात करायची आहे. तसेच त्या दिशेने तिने काम देखील चालू केले आहे. एक दोन वर्षांमध्ये या वर काम चालू करणार आहे. तर आहे ना नेहा कोतुकास पात्र.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Bhasin (NB) (@nehabhasin4u)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts