HomeBollywoodलग्नानंतर पहिल्यांदाच इवेंटमध्ये स्पॉट झाले सिद्धार्थ-कियारा, ‘माय वाईफ’ म्हणताना लाजला सिद्धार्थ...

लग्नानंतर पहिल्यांदाच इवेंटमध्ये स्पॉट झाले सिद्धार्थ-कियारा, ‘माय वाईफ’ म्हणताना लाजला सिद्धार्थ…

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी कपल गोल सेट करताना पाहायला मिळत आहेत. जिथे दोघे सोशल मिडियावर आपल्या लग्नाचे फोटो शेयर करत आहेत तर पापाराझींसमोर त्यांची स्माईल चाहत्यांचे मन जिंकत आहे. यादरम्यान सिद्धार्थ मल्होत्राचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो कियारा अडवाणीला पहिल्यांदाच वाईफ म्हणताना पाहायला मिळत आहे. व्हिडीओ पाहून चाहते देखील प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

एका फॅन पेजने शेअर केलेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये अभिनेता परफ्यूम बद्दल बोलताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये सिद्धार्थ पुढे म्हणतो कि हा माझ्या नाईट परफ्यूम रेंजसाठी एक चांगले एडिशन होणार आहे. मला आशा आहे कि माझ्या पत्नीला हे पसंद येईल. सिद्धार्थच्या या क्युट स्पीचवर चाहते हार्ट इमोजी शेयर करत प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. इतकेच नाही तर दोघांच्या जोडीला बॉलीवूडमधील बेस्ट कपलचा टॅग देताना दिसत आहेत.

इवेंट शिवाय नुकतेच कपल एयरपोर्ट वर स्पॉट झाले होते. यादरम्यान कॅजुअल आउटफिटमध्ये दोघांनी स्माईल पाहून चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या. याशिवाय सोशल मिडियावर कपल सतत आपल्या लग्नाचे, हळदीचे आणि संगीत सेरेमनीचे फोटो आणि व्हिडीओ शेयर करत आहे ज्याला चाहत्यांमध्ये खूपच पसंद केले जात आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कियारा अडवाणी सत्य प्रेम या अपकमिंग चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये तिच्यासोबत भूल भुलैया २ कोस्टार कार्तिक आर्यन देखील दिसणार आहे. तर सिद्धार्थ मल्होत्राजवळ रोहित शेट्टीचा कॉप-सीरीज़ इंडियन पुलिस फ़ोर्स चित्रपट आहे, ज्यामध्ये शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय देखील दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts