HomeBollywoodहनिमूनहून परतले नवविवाहित कपल सिद्धार्थ-कियारा, एयरपोर्टवर झाले स्पॉट, पहा व्हिडीओ...

हनिमूनहून परतले नवविवाहित कपल सिद्धार्थ-कियारा, एयरपोर्टवर झाले स्पॉट, पहा व्हिडीओ…

कियारा अडवाणीने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत ७ फेब्रुवारी २०२३ रोजी राजस्थानमध्ये एक एक रॉयल वेडिंग केले ज्याचे फोटो अजूनदेखील सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. सिद्धार्थ आणि कियाराने लग्न तर खूपच प्राईव्हेट केले होते पण यानंतर कपलने रिसेप्शन पार्टी होस्ट केली होती ज्यामध्ये कुटुंब आणि इंडस्ट्रीमधील अनेक दिग्गज उपस्थित होते.

नुकतेच नवविवाहित कपल सिद्धार्थ-कियाराला विमानतळावर स्पॉट केले गेले. असे मानले जात आहे कि हे कपल आपल्या हनिमूनहून परतल आले होते. दरम्यान कियाराच्या लुकवर सोशल मिडिया युजर्सनी तिला चांगलेच ट्रोल केले आणि तिच्या आउटफिटची देखील खिल्ली उडवली गेली.

सिद्धार्थ आणि कियारा अडवाणीला नुकतेच विमानतळावर स्पॉट केले गेले. असे म्हंटले जात आहे कि हे कपल हनिमूनहून मुंबईला परतले आहे. सिद्धार्थ जिथे ग्रे स्वेटशर्ट आणि व्हाईट पँटमध्ये खूपच हॉट दिसत होता तर कियाराने देखील व्हाईट करतो पँट आणि व्हाईट वेस्ट टी-शर्ट घातला होता. या लुकमुले कियारा खूपच ट्रोल झाली.

व्हिडीओमध्ये तुम्ही दोघांचा लुक चांगल्या प्रकारे पाहू शकता. कियाराला लग्नानंतर अशा लुक मध्ये पाहणे चाहत्यांना जरादेखील आवडलेले नाही आणि यामुळे त्यांनी कियाराला ट्रोल केले. लग्नानंतर चुडा, मंगळसूत्र आणि सुन्दूर न लावता कियाराला अशा अवस्थेमध्ये पाहून लोक तिच्यावर भडकले. लोक म्हणाले कि तिने लग्नानंतर जरा व्यवस्थित राहायला हवे होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts