HomeBollywoodश्वेता तिवारीने खूपच घट्ट ड्रेस घालून शेयर केले फोटो, लोक म्हणाले; २२...

श्वेता तिवारीने खूपच घट्ट ड्रेस घालून शेयर केले फोटो, लोक म्हणाले; २२ वर्षाची मुलगी असून देखील मुलीपेक्षा तिचे मोठे…

‘कसौटी जिंदगी की’ मधील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी ने प्रेरणा बनून घराघरात आपली ओळख निर्माण केली आहे. मालिकेत प्रेरणा आणि अनुराग बासू यांच्या जोडीला खूपच पसंत केले जात होते. श्वेता आज अभिनयाच्या जोरावर तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनयासोबतच श्वेता सोशल मिडीयावर देखील खूपच चर्चेत असते.

४२ वय असून देखील श्वेता तिच्या बोल्ड फोटो शूट मुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या पोस्ट ची आतुरतेने वाट पहात असतात.अशातच श्वेता चा एक अलीकडील फोटो शूट इंटरनेट वर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

श्वेता तिवारी ने अलीकडेच तिचा एक नवीन फोटोशूट केला आहे, ज्याचे फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम वर शेअर केले आहेत. या फोटो मध्ये श्वेता तिच्या वयापेक्षा खूपच लहान दिसत आहे. कोणीही तिला पाहता क्षणी ओळखू शकणार नाही की ती ४२ वर्षांची आहे.

फोटो मध्ये श्वेता पांढऱ्या रंगाची फुल स्लीव्स क्रॉपटोप आणि जीन्स घातलेली दिसत आहे. तिचा हा टाॅप प्रमाणापेक्षा खूपच जास्त घट्ट आहे. तसेच श्वेता चे केस मोकळे सोडलेले आहेत आणि तिने खूपच फिकट मेकअप केला आहे. त्यादरम्यान ती वेगवेगळ्या प्रकारे पोज देताना दिसत आहे.

श्वेता तिवारी च्या या फोटोमुळे इंटरनेट वर खूपच गोंधळ उडत आहे. यावर चाहत्यांचे कमेंट येताना दिसत आहेत. फोटो वर कमेंट करताना युजर ने लिहिले आहे की, ‘टू एक २२ वर्षाच्या मुलीची आई आहेस, तू असे कपडे घालायला नको पाहिजे’. दुसऱ्या एका युजर ने लिहिले की, ‘संतूर वाली मम्मी’, त्यासोबतच खूप साऱ्या युजर्स नि आगीचे इमोजी आणि लाल हृदय कमेंट मध्ये टाकून शेअर केले आहेत. आता पर्यंत हे फोटो लाखो वेळा पाहिले गेले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts