HomeBollywoodजेव्हा साडी सोडून श्वेता तिवारीने घातली होती ‘बि कि नी’, व्हायरल झाला...

जेव्हा साडी सोडून श्वेता तिवारीने घातली होती ‘बि कि नी’, व्हायरल झाला होता जंगलामध्ये अं घो ळ करतानाचा व्हिडीओ…

प्रतापगढची एक सामान्य मुलगी इतकी मोठी स्टार बनेल असा कोणी विचार देखील केला नव्हता. पण स्टारडम आणि फेम आपल्यासोबत अनेक अडचणी देखील घेऊन येतो. श्वेता तिवारी स्टार तर बनली पण वादांनी तिची पाठ काही सोडली नाही. कधी आपल्या पर्सनल लाईफमुळे तर कधी आपल्या वक्तव्यामुळे ती नेहमी चर्चेमध्ये राहिली. श्वेता तिवारीचा आज (४ ऑक्टोबर) वाढदिवस आहे.

श्वेता तिवारीने त्यावेळी आपल्या चाहत्यांचा चकित केले होते जेव्हा एका टीव्ही शोमध्ये तिने साडी सोडून बिकिनी घातली होती. श्वेता तेव्हा टीव्ही शोमध्ये संस्कारी सुनेच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत होती. अचानक चाहत्यांना तिचा हा अंदाज पाहून धक्का बसला होता. सोनी टीव्हीवर आलेला शो इस जंगल से मुझे बचाओ मध्ये अभिनेत्री बि कि नी घालून अं घो ळ करताना दिसली होती.

श्वेता तिवारीचे वादांसोबत जुने नाते आहे. पहिला राजा चौधरी आणि नंतर अभिनव कोहलीसोबत लग्नाच्या बंधनामध्ये अडकलेली श्वेता तिवारीच्या आयुष्यामध्ये काहीना काही घडत असते. ज्यामुळे ती नेहमी चर्चेमध्ये राहते. श्वेता तिवारी तसे तर आपल्या बोलण्यावर संयम ठेवणारी म्हणून ओळखली जाते. पण एका मिडिया इवेंटमध्ये तिने काही असे बोलले होते जे खूपच व्हायरल झाले होते.

एका ओटीटी प्रोजेक्टच्या प्रमोशन इवेंटमध्ये श्वेता तिवारीने वक्तव्य केले होते. सिरीजमध्ये श्वेता तिवारीसोबत रोहित रॉय, सौरभ राज जैन आणि दिगंगना सूर्यवंशी यांनीदेखील तिच्यासोबत काम केले होते. हे तिघे त्यावेळी प्रमोशनमध्ये श्वेता तिवारीसोबत उपस्थित होते. श्रीकृष्णाची भूमिका करणाऱ्या सौरभ राजबद्दल तिने एक वक्तव्य केले होते.

श्वेता तिवारीने सौरभ राजद्वारा साकारलेल्या श्रीकृष्णाच्या भूमिकेला आपल्या वेब सिरीजवाल्या भूमिकेसोब्त जोडत तिने म्हंटले होते कि माझ्या ब्राची साईज देव घेत आहेत. श्वेताच्या या वक्तव्यानंतर खूपच खळबळ उडाली होती. मध्यप्रदेशचे गृह मंत्री नरोत्तम मिश्राने याबद्दल तिचा निषेध केला होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts