अमिताभ बच्चनची लाडकी मुलगी श्वेता बच्चन आज आपला ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे. या प्रसंगी चाहत्यांसोबत सेलेब्स देखील त्यांना शुभेच्छा देत आहेत. श्वेताच्या बर्थडेच्या निमित्ताने एक पार्टीचे आयोजन करणायत आले होते, ज्यामध्ये अनेक बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.
श्वेताच्या बर्थडे पार्टीमध्ये रणवीर सिंह पासून कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, करण जोहर आणि मनीष मल्होत्रा सारखे स्टार्स देखील पोहोचले होते. १७ मार्च १९७४ रोजी जन्मलेली श्वेता बच्चनने १९९७ मध्ये निखिल नंदा या उद्योगपतीसोबत लग्न केले होते.
श्वेताच्या लग्न त्यावेळी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सर्वात मोठे लग्न होते आज अमिताभ बच्चनची लाडकी श्वेता आणि निखील च्या लग्नाचे काही न पाहिलेले फोटो आपण पाहणार आहोत. हा फोटो श्वेता बच्चनच्या लग्नाच्या अगोदरचा आहे.
फोटोमध्ये अमिताभ बच्चन आणि जया बच्चनची लाडकी हिरव्या आणि पांढऱ्या रंगाच्या लग्नाच्या ड्रेसमध्ये पाहायला मिळत आहे. फोटोमध्ये श्वेताची स्माईल खूपच क्युट वाटत आहे. हा फोटो श्वेता बच्चनच्या संगीत सेरेमनीचा आहे.
हा फोटो श्वेताची आई जया बच्चनने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केला होता. फोटोमध्ये बॉलीवूडचे अनेक कलाकार पाहायला मिळाले होते. अमिताभ बच्चन आणि जया बच्चनचा फोटो श्वेता बच्चनच्या संगीत नाईटचा आहे.
फोटोमध्ये लाल रंगाच्या आउटफिटमध्ये जया पाहायला मिळत आहे. तर अनुताभ बच्चन देखल पांढर्या कलरच्या आउटफिटमध्ये पाहायला मिळत आहेत. श्वेता बच्चन या फोटोमध्ये लाल रंगाच्या लेहेंग्यामध्ये पाहायला मिळत आहे.
फोटोमध्ये श्वेताने खायच्या पानाने आपला चेहरा लपवला आहे. फोटोमध्ये श्वेता बच्चनची डोली उठताना पाहायला मिळत आहे. फोटोमध्ये पाहू शकता कि काही लोक अमिताभ बच्चनच्या लाडक्या लेकीला डोलीमध्ये उचलून मंडपापर्यंत आणत आहेत.
लग्नाच्या या फोटोमध्ये श्वेता निखिल नंदासोबत बोलताना पाहायला मिळत आहे. फोटोमध्ये श्वेता आणि निखिलची जोडी खूपच सुंदर दिसत आहे. श्वेता आणि निखिलचा हा फोटो लग्नानंतरचा आहे. या फोटोमध्ये श्वेता बच्चन भाऊ अभिषेक बच्चनसोबत दिसत आहे. फोटोमध्ये भाऊ-बहिणीची जोडी लोकांना खूपच पसंद येत आहे. आता श्वेता नंदा आई झाली आहे. श्वेताच्या मुलीचे नाव नव्या आणि मुलाचे नाव अगस्त्या नंदा आहे.