अँड टीवी वरील सर्वात प्रसिद्ध मालिका भाभी जी घर पर है ला प्रेक्षक खूप पसंत करतात. अशातच त्यामध्ये काम करणाऱ्या कलाकारांना देखील लोक खूप पसंत करतात. या मालिकेमध्ये एक भूमिका अशी आहे ज्याला लोक पाहण्यासाठी खूप उत्साही असतात. या मालिकेमधील अशाच एका कलाकाराचे नाव आहे अंगुरी भाभी.
अंगुरी भाभी ची भूमिका शुभांगी अत्रे प्ले करत आहे. तिच्या अभिनयाचे लोक दिवाने आहेत. या मालिकेमध्ये ती जेवढी निरागस दिसत आहे. खऱ्या आयुष्यात ती खूप बोल्ड आणि ग्लॅमरस आहे आणि तिच्या लुक ला घेवून सोशल मिडीयावर चर्चा असते.
भाभी जी घर पर है मालिकेमध्ये अंगुरी भाभी ची भूमिका करणारी शुभांगी कायम तिच्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत येत असते. परंतु यावेळी तिचे वक्तव्य खूप व्हायरल होत आहे. जे चाहत्यांना देखील पसंत येत आहे. जेव्हा एकदा शुभांगी ला विचारले गेले कि ती ऑनस्क्रीन इंटीमेट सीन करायला तयार आहे कि नाही.
तेव्हा तिने सांगितले कि ती इंटीमेट सीन करण्यास तयार आहे. परंतु त्यासाठी काही मर्यादा आहेत. त्याला योग्यप्रकारे दाखवले गेले पाहिजे. खऱ्या आयुष्यामध्ये शिवांगी ला एक मुलगी देखील आहे. तिला या गोष्टीची खूप काळजी आहे. तिच्या मुलीपर्यंत काही चुकीचे पोहोचू नये ती तिच्या मुलीची खूप काळजी घेते. तिचे फोटोही शेअर करत असते.
टीवी अभिनेत्री शुभांगी अत्रे पडद्यावर जेवढी साधी महिला दिसते. खऱ्या आयुष्यामध्ये अभिनेत्री बोल्ड आणि मस्त राहते. अभिनेत्री कायम तिच्या इंस्टाग्राम पेज वर दिसत असते. ती कायम तिचे फोटो शेअर करत असते ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत असते. तिचा चाहता वर्ग खूप मोठा आहे.
View this post on Instagram