HomeBollywoodसुंदर दिसण्यासाठी श्रुती हसनने केली सर्जरी, म्हणाली, अधिक आकर्षक दिसावे मानून मी...

सुंदर दिसण्यासाठी श्रुती हसनने केली सर्जरी, म्हणाली, अधिक आकर्षक दिसावे मानून मी माझे…

अभिनेत्री श्रुती हसन तिच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलण्यावरून ओळखली जाते. अलीकडेच तिने तिच्या नाकाच्या सर्जरी बद्दल सार्वजनिक रूपाने मान्य केले आहे. श्रुती हसन ने अलीकडेच मिडिया सोबत बोलताना सांगितले की तिने सुंदर दिसण्यासाठी तिच्या नाकाची सर्जरी केलेली आहे. श्रुती हसन चे हे देखील म्हणणे आहे की लोक तिच्या दिसण्याबद्दल काय प्रतिक्रिया देतात याबद्दल तिला काही फरक पडत नाही आणि ना की त्याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण देवू शकते सोबतच ती हे देखील म्हणाली की तिचे शरीर आहे ती पाहिजे तसे ठेवू शकते.

मिडीयाला दिलेल्या एका मुलाखतीत श्रुती ने सांगितले की – मी नोज जॉब केले आहे. माझे नाक तुटलेले होते आणि खूपच विचित्र दिसत होते. मी माझा पहिला चित्रपट तुटलेल्या नाकानेच केला होत. नंतर मी त्याची सर्जरी केली कारण की मला त्याला सुंदर बनवायचे होते. जर मी माझ्या चेहऱ्याला सुंदर बनवू इच्छिते तर त्यात काय त्रास आहे. मी कशी दिसते अथवा मी कशी दिसत नाही, मी कोणालाही स्पष्टीकरण देवू शकत नाही. माझी शरीर आहे मला पाहिजे तसे मी ठेवू शकते.

अभिनेत्रीने मुलाखतीत पुढे सांगितले – मी गोष्टींचा प्रचार करत नाही, जर तुम्हाला हे करायचे असेल तर तुम्ही करू शकता, नाही करायचे तर करू नका परंतु मला जे करायचे आहे ते मला करू द्या. श्रुती ने हे पण सांगितले की सुरुवातीला तिला असे सांगितले होते की ती हिरोईन सारखी दिसत नाही.

लोक माझ्या बद्दल बोलतात की – ‘श्रुती चा चेहरा परदेशी लोकांसारखा दिसत आहे, ती खूप हुशार आहे पण ती भारतीय लोकांसारखी दिसत नाही परंतु जेव्हा मी चित्रपट करायला सुरुवात केली तेंव्हा मला एका गावाकडच्या मुलीची भूमिका मिळाली’. श्रुती हसन च्या येणाऱ्या चित्रपटांबद्दल बोलाल तर तिचा पुढील चित्रपट सालार येणार आहे ज्यात ती प्रभास सोबत दिसणार आहे. त्यानंतर ती चिरंजीवी सोबत मेगा १५४ मध्ये दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shruti Haasan (@shrutzhaasan)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts