HomeEntertainmentदिग्गज मराठी अभिनेत्याच्या लेकीने शेयर केले आतापर्यंतचे तिचे सर्वात ‘बो ल्ड’ फोटो,...

दिग्गज मराठी अभिनेत्याच्या लेकीने शेयर केले आतापर्यंतचे तिचे सर्वात ‘बो ल्ड’ फोटो, फोटो पाहून चाहते संतापले, म्हणाले; हि तर…

मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेता सचिन पिळगावकर गेल्या ३ दशकापासून मराठी चित्रपटसृष्टीचे मनोरंजन करत आहे. सचिन पिळगावकर यांनी त्यांची को-स्टार सुप्रियासोबत लग्न केले होते. त्यांना एक मुलगी देखील आहे जिचे नाव श्रिया पिळगावकर आहे.

श्रिया पिळगावकर देखील आपल्या आईवडिलांप्रमाणे फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रीय आहे. मिर्झापूर वेब सीरिजमध्ये देखील श्रिया पाहायला मिळाली होती. एकुलती एक चित्रपटामधून तिने मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंट्री केली होती. सध्या श्रिया तिच्या बोल्ड फोटोमुळे खूपच चर्चेमध्ये आली आहे.

श्रियाचा हा लुक तिच्या काही चाहत्यांना खूपच आवडला आहे कि काही चाहते तिच्या या लुकवरून तिच्यावर टीका करत आहेत. श्रियाने स्वतः तिचे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केले आहेत. फोटोमध्ये श्रिया फ्लॉरल मोनोकिनी घातलेली पाहायला मिळत आहे. त्यावर तिने पांढरे स्पोर्ट शूज घातले आहेत.

श्रियाने फोटो शेयर करताना कॅप्शनमध्ये स्पोर्टी स्पाईस असे लिहिले आहे. श्रियाच्या या फोटोवर अल्पावधीमध्येच अनेक कमेंट आल्या आहेत. काही चाहत्यांनी तिच्या फोटोवर कमेंट करून क्युट असे लिहिले आहे तर काही श्रियाच्या बोल्ड लुकला विरोध करत, हिच्याकडून महाराष्ट्राला अशी अपेक्षा नव्हती, हि महाराष्ट्राची संस्कृती नाही असे लिहिले आहे.

श्रिया आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करताना पाहायला मिळाली आहे. तिने वेब सिरीज, नाटक यामध्ये देखील काम केले आहे. याशिवाय ती अनेक ब्रँड्सच्या जाहिराती करताना देखील पाहायला मिळाली आहे. अभिनेत्री श्रिया पिळगांवकर फॅन, हाऊस अरेस्ट, भांगरा पा ले या चित्रपटांमध्ये त्याचबरोबर मिर्झापूर, द गॉन गेम, गिल्टी माइंड्स, द ब्रोकन न्यूज, क्रॅकडाऊन यासारख्या सुपरहिट वेब सिरीजमध्ये देखील काम करताना दिसली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts