HomeBollywood“तिला वाटायचं मी बाथरूममध्ये मुलांसोबत...” जान्हवी कपूरने आई श्रीदेवी बद्दल केलेलं ‘ते’...

“तिला वाटायचं मी बाथरूममध्ये मुलांसोबत…” जान्हवी कपूरने आई श्रीदेवी बद्दल केलेलं ‘ते’ वक्तव्य चर्चेत…

बॉलीवूड मधील पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवी ला लोक आजदेखील तिचा अभिनय आणि सुंदरते साठी ओळखतात. तर, वर्ष २०१८ मध्ये दिवंगत अभिनेत्री ची मोठी मुलगी जान्हवी कपूर ने चित्रपट इंडस्ट्री मध्ये पाय ठेवला आहे. जान्हवी ला पाहून चाहत्यांना श्रीदेवी ची आठवण येते.

तर ,जान्हवी कपूर ने अलीकडे चाहत्यांना श्रीदेवी च्या पहिल्या घराची झलक दाखवली ज्याला दिवंगत अभिनेत्रीने खरेदी केले होते आणि सजावट केली होती. जान्हवी ने सांगितले की त्यावेळी हे घर खूप वेगळे होते जेव्हा तिच्या आई ने ते खरेदी केले होते. जान्हवी ने खुलासा केला की तिची आई श्रीदेवी ने तिच्या लग्नानंतर हे घर सजवले होते. तिने जगभरात फिरल्या नंतर ज्या वस्तू जमा केल्या होत्या त्यांचा या घरामध्ये वापर केला.

त्याव्यतिरिक्त जान्हवी कपूर ने हादेखील खुलासा केला की आज देखील तिच्या बेडरूम च्या बाथरूम ला लॉक नाही. जान्हवी ने सांगितले की वर्ष २०१८ मध्ये श्रीदेवी च्या निधनानंतर या घराला आई ची आठवण म्हणून परत सजवण्यात आले आहे ज्यामुळे पूर्ण कुटुंब येथे येऊ शकेल आणि तिच्या आठवणीत वेळ घालवू शकेल.

जान्हवी ने श्रीदेवी च्या आधीच्या घराबद्दल म्हणाली की ‘या घरासोबत खूप साऱ्या आठवणी आहेत. त्याव्यतिरिक्त आणखी एक गोष्ट आहे जी मला खूप आवडते की हे खूप जुने आहे आणि थोडे नवीन देखील. घरातील लहान लहान वस्तू जसे की माझ्या खोलीच्या बाथरूम च्या दरवाज्याला लॉक नाही. मला आठवते की आई ने त्यावर लॉक लावण्यास नकार दिला होता. तिला भीती होती की मी बाथरूम मध्ये जावून मुलांच्या सोबत बोलत असेन. त्यामुळे मला माझे बाथरूम लॉक करण्यास मनाई होती. आज देखील त्या बाथरूम ला लॉक नाही.

जान्हवी कपूर च्या कामाबद्दल बोलाल तर ४ नोव्हेंबर ला तिचा चित्रपट ‘मिली’ प्रदर्शित झाला आहे ज्यामध्ये तिच्या सोबत सनी कौशल देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. पुढील वेळी अभिनेत्री नितेश तिवारी च्या ‘बवाल’ मध्ये वरूण धवन सोबत दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी एप्रिल मध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याव्यतिरिक्त जान्हवी च्या जवळ चित्रपट ‘मिस्टर एंड मिसेस माही’ देखील पाईपलाईन मध्ये आहे ज्यामध्ये ती एका क्रिकेटर च्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात राजकुमार राव देखील प्रमुख भूमिकेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts