HomeAstrologyश्रावण महिन्यामध्ये श’व’यात्रा दिसताच लगेच करा हे काम, व्हाल खूप धनवान !

श्रावण महिन्यामध्ये श’व’यात्रा दिसताच लगेच करा हे काम, व्हाल खूप धनवान !

तुम्ही सर्वांनी तर कधीनाकधी शवयात्रा जाताना पाहिली असेलच. अशी मान्यता आहे कि शवयात्रा दिसल्यानंतर तिला प्रणाम केल्यास पुण्यप्राप्ती होते. असे यामुळे कारण मृत्यूनंतर आत्मा ईश्वरमध्ये लीन होते. केवळ हेच नाही तर ज्योतिषशास्त्रानुसार शवयात्रा दिसणे शुभ मानले जाते.

अशी देखील मान्यता आहे कि घरातून निघताना एखाद्या व्यक्तीला शवयात्रा दिसल्यास त्या व्यक्तीची सर्व अडकलेली कामे पूर्ण होतात. याशिवाय धार्मिक मान्यतानुसार शवयात्रा दिसल्यास काही खास उपाय केल्याने अनेक लाभ होतात.

असे म्हंटले जाते कि रस्त्यामध्ये शवयात्रा दिसल्यास लगेच त्याठिकाणी उभे राहून हात जोडावे. यासोबत मृतकच्या आत्म्याच्या शांतीसाठी कामना करावी. यामुळे आपला संपूर्ण दिवस चांगला जाईल. श्रावण महिन्यामध्ये जर एखादी शवयात्रा दिसली तर ते खूपच शुभ मानले आते.

वास्तविक अशी मान्यता आहे कि मृत्यूनंतर आत्मा शिवमध्ये लीन होते, कारण ते निरंकार आहेत. यामुळे शवयात्रा दिसल्या महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नम: शिवाय मंत्राचा ११ वेळा जाप करावा. असे केल्याने पुण्यप्राप्ती होते.

शास्त्रानुसार एखादा व्यक्तीने ब्राम्हणाची अर्थी उचलली तर त्याला यज्ञाप्रमाणे पुण्यप्राप्ती होते. ठीक याचप्रमाणे एखाद्या ब्राम्हणाची शवयात्रा दिसल्यास त्यादिवशी आपला दिवस चांगला जातो. असे म्हंटले जाते कि रस्त्यावर शवयात्रा दिसल्यास एखाद्या गरजूला दक्षिणा दिल्याने पुण्यप्राप्ती होते.

शवयात्रा दिसल्यास एखाद्या मंदिरामध्ये मृतकच्या नावाने दान केल्याने देव प्रसन्न होतात. यामुळे आपले सर्व कष्ट दूर होतात. अशी मान्यता आहे कि शवयात्रा दिसल्यानंतर राम नाम जाप केल्याने त्या व्यक्तीला मृत्यूनंतर मोक्षप्राप्ती होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts