HomeBollywoodसह-अभिनेत्रीच्या ‘स्त ना’वर हात ठेवून पोज देणं श्रद्धा आर्याला पडलं महागात, लोक...

सह-अभिनेत्रीच्या ‘स्त ना’वर हात ठेवून पोज देणं श्रद्धा आर्याला पडलं महागात, लोक म्हणाले; तिच्या मोठ्या…

टीवी वरील खूप प्रसिद्ध मालिका कुंडली भाग्य मध्ये प्रीता ची भूमिका सकारात असलेली श्रद्धा आर्य दररोज तिच्या सोशल मिडिया वर पोस्ट करून धमाका करत असते. तथापि अलिकडेच तिच्या आणि तिची सहकलाकार अंजुम फकीह यांच्या वायरल फोटो ने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

प्रत्यक्षात अंजुम फकीह ने इंस्टाग्राम वर काही फोटो शेअर केले आहेत, त्यातीलच एका फोटो मध्ये श्रद्धा, अंजुम च्या ब्रे’स्ट’ वर हात ठेवून पोज देताना दिसत आहे आणि हे पाहून लोक सोशल मिडीयावर खूप वेगवेगळी चर्चा करताना दिसत आहेत. चला तर पाहूया काय आहे पूर्ण सत्य.

अंजुम ने फोटो शेअर करत लिहिले आहे की ‘आता पर्यंत कोणीही हिम्मत नाही केली की, कोणी एवढ्या वर पर्यंत जाईल, असे धाडस कोणीही केलेले नाही आणि कोणी करेल. हे काही लोकांसाठी चुकीचे वाटू शकते. काही माझ्या मर्यादेवर देखील बोट उचलू शकतात, परंतु मला फक्त हे माहिती आहे की माझ्या ब्रे’स्ट’ वर फक्त तुझा अधिकार आहे. अंजुम ने कंसात लिहिले आहे की ‘माफ करा ही माझी सर्वात वाईट कविता होती परंतु मी तुझ्यावर खूप प्रेम करते’.

तसेच काही लोक असे देखील आहेत, जे अशा प्रकारे अंजुम च्या ब्रे’स्ट’ वर श्रद्धा च्या हात लावण्यावर प्रश्न करत आहेत. एका चाहत्याने लिहिले आहे की, खूपच मस्त जोडी आहे. आणखी एका चाहत्याने तर त्यांना खूप वाईट स्त्रिया देखील म्हणाला. एका युजर ने लिहिले आहे की, हे सारे ठीक आहे पण प्रीता चा हात कुठे ठेवलेला आहे.

आणखी एका युजर ने लिहिले आहे की काय फोटो शूट आहे भावा, हात काढा. तसेच काहींनी तर खूपच वाईट कमेंट केलेल्या आहेत जे सांगू देखील शकत नाही. त्यासोबतच काही सेलिब्रिटीनी देखील प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि दोघांच्या फोटो शूट ला हॉट सांगितले. माही बीज, पारूल चौधरी, कणिका मान पासून चारू मलिक सोबत साऱ्यांनी या फोटोंची प्रशंसा केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anjum Fakih (@nzoomfakih)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts