HomeEntertainmentसानिया मिर्जाला धोखा देत ‘या’ अभिनेत्रीसोबत रात्री घालवत होता शोएब मलिक, प्रा'ईव्हे'ट...

सानिया मिर्जाला धोखा देत ‘या’ अभिनेत्रीसोबत रात्री घालवत होता शोएब मलिक, प्रा’ईव्हे’ट फोटो झाले लीक…

पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक आणि भारतीय टेनिस आयकॉन सानिया यांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर येत आहेत. या बातम्यांवर सध्या तरी सानिया आणि शोएबचे कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. पण या अफवांमध्ये शोएब मालिकचे काही फोटो व्हायरल होत आहेत. शोएब मालिकचे हे फोटोज पाकिस्तानी मॉडल आयेशा ओमर सोबतचे आहेत. हे फोटोज पाहून असे वाटत आहे कि सानिया मिर्जाला शोएब मालिक कदाचित चीट करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by POP Diaries (@ipopdiaries)

या फोटोंमध्ये पाहू शकता कि पाकिस्तानी मॉडल आणि अभिनेत्री आयेशा ओमर पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मालिकच्या मिठीत दिसत आहे आणि दोघे स्विमिंग पूलमध्ये आहेत. या फोटोंमध्ये शोएब आणि आयेशा दरम्यान जबरदस्त केमेस्ट्री पाहायला मिळत आहे. शोएब आयेशाच्या केसांना एकीकडे करून तिच्या मानेवरून बोट फिरवत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by POP Diaries (@ipopdiaries)

हे फोटो खूपच हॉट आणि कोजी आहेत. पहिल्या फोटोमध्ये शोएब आणि आयेशा दरम्यान एक काचेची भिंत आहे आणि दुसऱ्या फोटोमधून हि भिंत हटली आहे. आयेशा या फोटोमध्ये देखील शोएबच्या मिठीमध्ये आहे. हे फोटो पाहिल्यानंतर शोएबच्या अफेयरच्या बातम्या वेगाने पसरत आहेत.

पहिल्या फोटोमध्ये शोएब आणि आयेशा एकत्र वर्कआउट करत आहेत आणि दुसर्या फोटोमध्ये दोघांनी खूपच से क्सी अंदाजामध्ये पोज दिल्या आहेत. या फोटोंमधून शोएब आणि आयेशा अफेयरच्या बातम्यांना हवा मिळत आहे. यानंतर एका युजरने कमेंटदेखील केली आहे आणि आयेशाने यावर उत्तर देखील दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by POP Diaries (@ipopdiaries)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts