नेहमी आपल्या फिटनेस आणि स्टायलिश लुकमुळे चर्चेमध्ये राहणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली आहे, पण यावेळी ती आपल्या फिटनेस किंवा एक्सरसाइजमुळे नाही तर तिच्या ड्रेसमुळे चर्चेमध्ये आली आहे. नेहमी साडी, सूट किंवा सिंपल कपड्यांमध्ये दिसणारी शिल्पा शेट्टी यावेळी काही हटके अंदाजामध्ये पाहायला मिळाली, जे तिच्यासाठी जरा अडचणीचेच ठरले. नुकतेच अभिनेत्री एका इवेंटमध्ये पोहोचली होती ज्यामध्ये तिने व्हाईट खोल गळ्याचा जंपसूट घातला होता, ज्यामध्ये ती जरा अन कंफर्टेबल दिसत होती. या ड्रेसमुळे तिला सध्या ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
शिल्पा शेट्टी एका अवॉर्ड फंक्शनमध्ये पोहोचली होती, जिथे तिने खूपच खोल गळ्याचा ड्रेस घालून हजेरी लवली होती, ड्रेसवर तिने व्हाईट कोट देखील घेतला होता. आपल्या लुकला तिने काही एक्सेसरीज आणि खुल्या केसांनी पूर्ण केले होते. तसे तर या लुकमध्ये शिल्पा खूपच स्टायलिश दिसत होती पण अभिनेत्री या ड्रेसमध्ये खास कंफर्टेबल दिसत नव्हती.
यादरम्यान शिल्पा पुन्हा पुन्हा आपल्या हाताने आपले शरीर झाक्ताना देखील दिसली. व्हिडीओ आणि फोटोमध्ये शिल्पा कंफर्टेबल दिसत नव्हती. शिल्पा शेट्टीचा हा बिनधास्त अंदाज सोशल मिडियावर लोकांना काही खास पसंद आला नाही. अनेकांनी शिल्पाच्या या अवतारावर तिला ट्रोल करायला सुरुवात केली. फिटनेसमुळे नेहमी चाहत्यांना इंस्पायर करणारी शिल्पा शेट्टी यावेळी खूपच बोल्ड लुकमध्ये दिसली.
तथापि या ड्रेसमध्ये वरच्या भागात नेट लावले होते, पण ते पारदर्शक होते. अशामध्ये शिल्पा पुन्हा पुन्हा हाताच्या सहाय्याने आपले शरीर झाकताना दिसली. शिल्पा शेट्टी सोशल मिडियावर खूप सक्रीय राहते आणि ती इंडस्ट्रीमध्ये नाही तर संपूर्ण देशामध्ये आपल्या जबरदस्त फिटनेससाठी फेमस आहे. योगाबद्दल शिल्पा खूपच सीरियस असते, ज्याची झलक इंस्टाग्रामवर देखील पाहायला मिळते.
View this post on Instagram