HomeEntertainmentआई झाल्यानंतर खूपच बो’ल्ड झाली ‘हि’ टीव्ही अभिनेत्री, दु’ध पाजतानाचा फोटो केला...

आई झाल्यानंतर खूपच बो’ल्ड झाली ‘हि’ टीव्ही अभिनेत्री, दु’ध पाजतानाचा फोटो केला शेयर, पाहून नेटकरी म्हणाले…

टीव्ही जगतामध्ये अशा अभिनेत्री आहेत ज्या आपल्या बो ल्ड अदांमुळे बॉलीवूड अभिनेत्रींचा देखील पत्ता कट करतात आणि त्यामधीलच एक अभिनेत्री आहे कुमकुम भाग्य फेम शिखा सिंह. अभिनेत्री किती बो ल्ड आहे याची प्रचीती तिचे सोशल मिडिया अकाउंट देते.

तथापि ती आता एका मुलीची आई झाली आहे पण आई झाल्यानंतर देखील तिच्यामध्ये जरादेखील बदल झालेला नाही. शिखा सिंह आई झाल्यानंतर आणखीनच बो ल्ड झाली आहे. अभिनेत्री अनेक वेळा आपल्या ब्रे स्ट फी डिंगचे फोटो सोशल मिडियावर शेयर करत असते.

शिखा सिंहने १ मे २०१६ मध्ये आपल्या जुन्या बॉयफ्रेंडसोबत लग्न केले होते. करण पेशाने पायलट आहे आणि या कपलचे लग्न गुजरातमध्ये रितीरिवाजाप्रमाणे झाले होते. लग्नाच्या चार वर्षानंतर शिखाने मुलीला जन्म दिला. अभिनेत्री सोशल मिडियावर आपल्या मुलीचे फोटोज आणि व्हिडीओ शेयर करत असते. इतकेच नाही तर अनेकवेळा शिखने आपल्या बाळाला दु ध पाजतानाचे फोटोदेखील शेयर केले आहेत.

तथापि शिखाने शेयर केलेल्या या फोटोजवर नेटकरी चांगलेच भडकले आहेत. अनेक युजर्सला सोशल मिडियावर अशा प्रकारचे फोटो शेयर करणे आवडलेले नाही. पण अनेक कलाकारांनी याबद्दल तिचे कौतुक देखील केले आहे. सेलेब्रिटीजनी अशाप्रकारे पब्लिकमध्ये ब्रे स्ट फी डिंग करण्याला सामान्य मानत समर्थन केले आहे.

टीव्ही शो कुमकुम भाग्यमधून शिखाला खूपच लोकप्रिय मिळाली होती. शिखा सिंहने कॉमेडीमध्ये देखील आपला हात अजमावला आहे. तिने २००८ मध्ये जुबली कॉमेडी सर्कसमध्ये लोकांचे खूप मनोरंजन केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shikha Singh Shah (@shikhasingh)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts