HomeBollywoodदिग्दर्शक माझे कौतुक करायचा पण तो माझी... दिल्ली क्राईममधील ‘या’ अभिनेत्रीने दिग्दर्शकावर...

दिग्दर्शक माझे कौतुक करायचा पण तो माझी… दिल्ली क्राईममधील ‘या’ अभिनेत्रीने दिग्दर्शकावर लावला गंभीर आरोप…

शेफाली शाह फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वात उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे यामध्ये काहीच शंका नाही. पण असे असून देखील दिग्दर्शक तिला कास्ट करत नव्हते. हा खुलासा अभिनेत्रीने स्वतः केला आहे. शेफाली सध्या दिल्ली क्राइम सीज़न २ मध्ये पाहायला मिळत आहे. यादरम्यान अभिनेत्रीने खुलासा केला आहे कि दिग्दर्शक तिचे खूप कौतुक करायचा पण तिला कास्ट करत नव्हता.

मुलाखतीदरम्यान शेफाली म्हणाली कि मला असे वाटते कि दिल्ली क्राइम सिरीजमध्ये काम करण्यापूर्वी माझी क्षमता कोणीच ओळखू शकले नाही. मला नेहमी खूपच प्रेम आणि कौतुक मिळाले पण हे कामामध्ये परिवर्तीत होत नव्हते.

अभिनेत्री पुढे म्हणाली कि दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता म्हणत होते कि मी उत्कृष्ट अभिनेत्री आहे, पण मला काम मिळत नव्हते. असे नव्हते कि मला ते कास्ट करत होते किंवा मला भूमिका मिळत होत्या. यामध्ये खूपच वेळ लागला आहे.

शेफाली पुढे म्हणाली कि आज मी जिथे आहे त्यावर मी खूप प्रेम करते, याला हिंदीमध्ये म्हणतात कि देर आए दुरस्त आए. मी खूपच खुश आहे कि शेवटी मला माझे काम संधी मिळात आहे जी मला नेहमी हवी होती.

शेफाली पुढे म्हणाली कि एक वाक्य आहे, कधीही न येण्यापेक्षा उशीरा होणे चांगले आहे. हे माझ्या प्रवासाला योग्य प्रकारे डिस्क्राइब करते. शेफाली शाहला दिल्ली क्राइम सिरीजमधून लोकप्रियता मिळाली. हि सिरीज नेटफ्लिक्स वरील सर्वात हिट सिरीजमधील एक बनली आहे. सिरीजचा दुसरा पार्टदेखील नुकतेच रिलीज झाला आहे. २०१९ मध्ये रिलीज झालेल्या पहिल्या सीजनने देखील दर्शकांचा मनावर जबरदस्त छाप सोडली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shefali Shah (@shefalishahofficial)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts