बॉलीवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्रींना अनेकवेळा कास्टिंग काउचचा सामना करावा लागतो. मोठ्या अभिनेत्री देखील कधीना कधी याची शिकार झाल्या आहेत. टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री शमा सिकंदरला देखील या प्रसंगातून जावे लागले आहे. तथापि तिने या सिचुएशनचा खूपच चांगल्या प्रकारे सामना केला होता आणि म्हंटले होते कि कामाच्या बदल्यात से क्स ची डिमांड करते खूपच खालच्या स्थराची बाब आहे. कोणीही असे कृत्य कार्नायचे धाडस करू नये.
शमाने म्हंटले होते कि, जेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये नवीन होते तेव्हा अनेक अभिनेता आणि निर्मात्यांनी मला त्यांची दोस्त बनण्यास सांगितले. मी विचार केला कि जेव्हा आम्ही एकत्र काम देखील केलेले नाही तर आम्ही दोस्त कसे बनू शकतो. कामाच्या बदल्यात से क्सची मागणी करणे चुकीचे आहे.
हि खूपच खालच्या पातळीची बाब आहे. माझ्या मते अशी मागणी करणारी व्यक्ती असुरक्षितच असावी. शमाने हे देखील मानले कि इंडस्ट्री आता खूपच बदलली आहे आणि या प्रकरणामध्ये देखील परिस्थिती सुधारली आहे. नवीन काळातील तरुण आता खूपच प्रोफेशनली काम करतात. त्यांना कामाच्या बदल्यात से क्सची इच्छा नसते. ते तुमच्यासोबत आदराने वागतात.
शमाने म्हंटले कि कास्टिंग काउच फक्त टीव्ही किंवा बॉलीवूडपर्यंतच सीमित नाही. इतर इंडस्ट्रीमध्ये देखील हे सत्य आहे. शमाने कोणाचेहि नाव न घेता हिंट दिली कि तिला अनेक नामवंत निर्मात्यांनी ऑफर दिल्या होत्या. यावरून हे सिद्ध होते कि त्यांच्यामध्ये मुलीचे मन योग्य प्रकारे जिंकण्याचे धाडस नसते. शमाने ये मेरी लाईफ ही आणि बालवीर सारख्या शोमध्ये काम केले आहे. याशिवाय ती नील नितीन मुकेशच्या बायपास रोडमध्ये देखील दिसली होती.
View this post on Instagram