HomeBollywood“कामाच्या बदल्यात 'शारी रिक' 'सं बंध' बनवावे लागतील...” ‘या’ अभिनेत्रीने केली फिल्म...

“कामाच्या बदल्यात ‘शारी रिक’ ‘सं बंध’ बनवावे लागतील…” ‘या’ अभिनेत्रीने केली फिल्म इंडस्ट्रीमधील काळ्या धंदयांची पोलखोल…

अभिनेत्री शमा सिकंदर इंडस्ट्रीमधील एक मोठे नाव आहे. शमा आपल्या ग्लॅमरस आणि सिझलिंग लूकसाठी ओळखली जाते. अभिनेत्रीचे फोटो सोशल मिडियावर नेहमी चर्चेचा विषय असतात. शमा बऱ्याच काळापासून पडद्यापासून दूर आहे. पण आता ती लवकरच पुनरागमन करणार आहे. आता शमाने इंडस्ट्रीमधील कास्टिंग काउचबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.

कास्टिंग काउच इंडस्ट्रीमधील एक काळे सत्य आहे. शमा सिकंदर देखील यामधून गेली आहे. अभिनेत्रीने आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये याबद्दल भाष्य केले आहे. शमा सिकंदर म्हणाली कि इंडस्ट्री आता खूप बदलली आहे आणि हे बदल चांगले आहेत.

आजकालचे तरुण निर्माते खूपच जास्त प्रोफेशनल आहेत. ते लोकांच्या इंज्जतीशी ट्रीट करतात. ते कामाच्या बदल्यात से क्स ची मागणी करत नाहीत. शमा पुढे म्हणाली कि पूर्वी मी एका प्रोड्युसरला भेटले होते, ज्याने म्हंटले होते कि त्याला माझ्यासोबत दोस्ती करायची आहे. मला वाटले आम्ही दोस्त कसे असू शकतो जेव्हा आम्ही एकत्र काम करत नाही. मला पूर्ण कॉन्सेप्ट समजली. त्याला कामाच्या बदल्यात से क्स पाहिजे होता.

अशाप्रकारच्या गोष्टी एखादा जास्त इनसिक्योर व्यक्तीच करू शकतो. यामधील काही प्रोड्यूसर्स आणि मेकर्स इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध लोक आहेत. यामधून हे उघड होते कि या लोकांमध्ये इमानदारीने महिलाने मन जिंकण्याचा आत्मविश्वास नसतो. पण कास्टिंग काउच फक्त बॉलीवुडपर्यंतच सीमित नाही आहे. हे प्रत्येक ठिकाणी आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shama Sikander (@shamasikander)

शमा हे देखील म्हणाली कि ती इंडस्ट्रीमध्ये काही चांगल्या लोकांना देखील भेटली आहे. ज्यांनी तिला नेहमी सिक्योर फील केले आहे. शमा म्हणाली कि यासाठी बॉलीवूडवर आरोप लावणे चुकीचे आहे. हे प्रोफेशन लाइमलाइटमध्ये राहते. यामुळे याबद्दल जास्त चर्चा होत नाही. मला वाटते कि वाईट वृत्ती माणसामध्ये असते. यामुळे लोकांना वाटते कि तो अशाप्रकारे दुसऱ्या लोकांचा अपमान करेल. शमा सिकंदरच्या अगोदर अनेक अभिनेत्रींनी इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काउचचे सत्य समोर आणले आहे. हे इंडस्ट्रीचे काळे सत्य आहे, जे संपवण्याची नितांत गरज आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts