बॉलीवूड अभिनेता सोहेल खान ची एक्स पत्नी सीमा सजदेह आता घरा घरात ओळखली जाते. तिने करण जोहर चा प्रसिद्ध शो ‘फैब्युलस लाइव्स ऑफ बॉलीवूड वाईव्स’ मध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामध्ये तिच्या व्यतिरिक्त माहीप कपूर, भावना पांडे आणि नीलम कोठारी देखील दिसल्या आहेत. आता करण जोहर ने २५ नोव्हेंबर ला एक पार्टी ठेवली होती त्यात देखील ती दिसली होती पुन्हा नंतर ती ट्रोल होऊ लागली.
प्रत्यक्षात, सीमा सजदेह चा एक विडीओ सोशल मिडीयावर चांगलाच वायरल होताना दिसत आहे. तिला शुक्रवार रात्री पैपराजी ने टिपले होते. लेपर्ड प्रिंट ड्रेस मध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. आता त्यादरम्यान असे काही झाले, ज्यामुळे तिची चर्चा होऊ लागली.
झाले असे की जेव्हा ती पार्टी मधून बाहेर आली तेंव्हा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर पोज देताना डगमगली. एवढेच नाही तर, व्यवस्थित होण्यासाठी ती भिंतिची मदत देखील घेताना दिसते. त्यानंतर फोन वर बोलते. पैपराजी ला म्हणते की – हैलो, मी ठीक आहे. आता याच घटनेमुळे लोक तिला ट्रोल करताना दिसत आहेत.
एका युजर ने लिहिले की – दा रू पिली आहे, चालणे होत नाही तिला. आणखी एकाने लिहिले – खूपच जास्त पिऊन आहे. एकाने लिहिले – आंटी काही बोला तरी फोन आला आहे. ओह माफ करा फोन तर आलाच नाही. कुल बनत आहे मिडिया समोर. एकाने लिहिले – नशे सी चढ गई. एकाने लिहिले – जरा सा झूम लु मै. एकाने लिहिले – मी पित नाही. एकाने लिहिले – मला पिण्याची सवय नाही…दुखः विसरण्यासाठी.
सीमा चा विवाह सोहेल सोबत १९९८ मध्ये झाला होता. त्यांना दोन मुले आहेत, ज्यांचे नाव निर्वाण आणि योहान आहे. २४ वर्षांचा संसार आणि दोन मुलांच्या नंतर आता या जोडीने घटस्फोट घेतला आहे. त्यांच्या वेगळे होण्याच्या खूप अफवा ऐकायला मिळाल्या परंतु शेवटी २०२२ मध्ये त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.
View this post on Instagram