इंटरनेट असे जगन आहे जिथे कधी काय घडेल आणि काय ऐकायला मिळेल याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. कधी कधी सोशल मिडियावर अशा गोष्टी व्हायरल होतात ज्या खूपच भयानक असतात. ज्या पहिल्यानंतर लोकांचे होश उडतात तर कधी कधी गोष्टी इतक्या मजेदार असतात कि आपल्याला हसू आवरत नाही.
इतकेच नाही तर अनेकवेळा हैराण करणारे फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळतात. जे पाहिल्यानंतर आल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. असाच एक भयानक फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही देखील हैराण व्हाल.
व्हायरल होत असलेला हा फोटो आईएफएस अधिकारी डॉ सम्राट गौड़ाने शेयर केला आहे. फोटोमध्ये एक मोठे लाकूड पाहायला मिळत आहे ज्यामधून भयानक बोटे बाहेर येताना दिसत आहेत. तुम्हाला पाहून असेल वाटेल कि कदाचित लाकडामध्ये एक भयानक राक्षस लपला आहे किंवा भूत आहे.
तर असे काही नाही फोटोमध्ये बोटांसारखे दिसत असलेले एक प्रकारचे फंगस आहे जे पहिल्या नजरेमध्ये आपल्याला खूप भयानक वाटते. या फोटोसोबत आईएफएस अधिकारीने एक प्रश्न देखील विचारला आहे कि तुम्ही अंदाज लावू शकता का हे काय आहे? मग काय याचे उत्तर देताना सोशल मिडिया युजर्सनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
पोस्टवर अनेक युजर्स मजेदार उत्तर देत आहेत. हि पोस्ट आतापर्यंत १३० हजार पेक्षा जास्त लोकांनी पहिली आहे. लोकांचे म्हणणे आहे कि फोटो पाहून असे वाटत आहे कि जंगला मध्ये भूत आहे. अनेक लोकांनी सांगितले आहे कि हे एक फंगस आहे जे मशरूम सारखे येते आणि याला मेलेल्या माणसाची बोटे म्हणतात. हे फंगस मेलेल्या झाडाच्या बेसमध्ये किंवा कोमेजलेल्या झाडामध्ये उगते. हे मातीच्या संपर्कात असते आणि झाडाच्या खोडावर देखील उगतात. एकाने म्हंटले आहे कि हे हॉरर चित्रपट कॉन्ज्युरिंग मधील भुतासारखे दिसत आहे.
Can you guess what is this???? pic.twitter.com/7BbQjP0kH8
— Dr.Samrat Gowda IFS (@IfsSamrat) January 10, 2023