HomeBollywoodप्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला आपला भयानक अनुभव, म्हणाली; लोक मला फोन करून माझ्या...

प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला आपला भयानक अनुभव, म्हणाली; लोक मला फोन करून माझ्या ‘ब्रे स्ट’…

बॉलीवूड इंडस्ट्री मधील प्रसिद्ध अभिनेत्री सायंतनी घोष ची चाहत्यांची लिस्ट खूप मोठी आहे. चाहते तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या सुंदरतेचे दिवाने आहेत. अभिनेत्री खूप साऱ्या टीवी शोज पासून ते काही चित्रपटांमध्ये देखील दिसली आहे. ज्यामध्ये तिने एका पेक्षा एक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. सायंतनी घोष सोशल मिडीयावर खूपच एक्टीव असते.

ती दररोज कोणती ना कोणती चांगली पोस्ट चाहत्यांसोबत शेअर करत असते. ज्याला तिचे चाहते खूपच पसंद करत असतात.चाहते तिच्या पोस्ट वर खूपच प्रेमळ अशा कमेंट करत असतात. अलीकडेच तिने एक मोठा खुलासा केला आहे. सायंतनी घोष कायम चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्रीं पैकी एक आहे. ती कधी तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते तर कधी तिच्या शो मुळे चर्चेत येते. परंतु ती यावेळी तिच्या एका खुलाशामुळे चर्चेत आलेली आहे.लक्षणीय हे आहे की दररोज चित्रपटातील ताऱ्यांपासून ते सामान्य लोकांपर्यंत कोणी ना कोणी बॉडी शेमिंग ला बळी पडतात.

लोक कोणाला ना कोणाला बॉडी च्या आकारावरून ट्रोल करत असतात. असेच काही झाले होते सायंतनी घोष च्या सोबत. जेव्हा अभिनेत्री तिच्या तारुण्यात होती. तेंव्हा लोक तिच्या ब्रेस्ट च्या आकारावरून तिची चेष्टा करत होते. अभिनेत्रीची कायम चेष्टा केली जात होती.

अभिनेत्रीने तिच्याबद्दल खुलासा करताना सांगितले की लोक तिला फोन करून तिच्या ब्रेस्ट ची साईज विचारात असत. ज्यामुळे अभिनेत्री सांगते की या जगात खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्यावर मोकळे पणाने बोलण्याची गरज आहे. ज्यामध्ये बॉडी शेमिंग एक महत्वाचा विषय आहे. अभिनेत्री म्हणते की तिला हे समजत नाही की पुरुषांना महिलांच्या ब्रेस्ट साईज बद्दल एवढा का इंटरेस्ट असतो. तसेच काही मुली देखील अशाप्रकारच्या वागणूक देतात. या साऱ्या गोष्टी ऐकून सायंतनी घोष चे चाहते चकित झाले आहेत.

अभिनेत्री सायंतनी घोष सांगते की सर्वांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे. ज्यामध्ये सर्वांसाठी खूप सारे प्रेम, स्वाभिमान, स्वतः बद्दल प्रेम आणि दुसऱ्यांसाठी आदर असला पाहिजे. तिचा का खुलासा खूपच चर्चेचा विषय बनलेला आहे. अभिनेत्री सायंतनी घोष ने तिच्या बॉयफ्रेंड सोबतच लग्न केले आहे. दोघांनी सोबत खूप वेळ एकत्र घालवला आहे. ज्यानंतर त्यांनी एकमेकांसोबत लग्न केले. चाहत्यांना या दोघांची जोडी खूपच आवडते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts