साऊथ इंडियन अभिनेत्री महालक्ष्मी आपल्या दुसऱ्यालग्नानंतर खूपच चर्चेमध्ये आली आहे. तिची आणि निर्माता रविंद्र चंद्रशेखरनची जोडी चर्चित जोडींपैकी एका आहे. या जोडीला पाहून लोक खूप कमेंट्स करत असतात आणि अभिनेत्रीला नेहमीच ट्रोल करतात. अशामध्ये आता अभिनेत्री बेडरूम फोटोवरून खूपच चर्चेमध्ये आली आहे.
साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेत्री महालक्ष्मी सोशल मिडियावर खूपच सक्रीय राहते. ती कधी कधीच तिच्या पतीसोबतचे फोटो शेयर करायला मागे पुढे पाहत नाही. निर्माता पतीवर ती भरभरून प्रेम करते. ती नेहमी आपली प्रत्येक मुमेंट सोशल मिडियावर शेयर करत असते. यादरम्यान तिचे एक बेडरूम फोटो शेयर केला आहे जो सध्या खूपच व्हायरल होत आहे.
महालक्ष्मीने बेडरूम फोरो शेयर केल्यानंतर चाहते ती प्रेग्नंट असल्याचा अंदाज लावत आहेत. महालक्ष्मीने शेयर केलेल्या फोटोमध्ये भिंतीवर लहान मुलीचा एक फ्रॉक अडकवलेला पाहायला मिळत आहे. ज्यावरून चाहते अंदाज लावत आहेत कि अभिनेत्री प्रेग्नंट आहे. एका युजरने तिच्या फोटोवर कमेंट करून विचारले आहे कि तू बाळाला कधी जन्म देणार आहेस.
तुझ्या या गुड न्यूजछी आतुरतने वाट पाहत आहोत. तथापि अभिनेत्रीने यावर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. तर दुसऱ्या एकाने लिहिले आहे साधेपणा नेहमीच माणसाची ओळख असते. अशाप्रक्रे लोक तिच्या पोस्टवर भरभरून प्रेम करत आहेत.
महाक्ष्मीने जेव्हा निर्माता रविंद्र चंद्रशेखरनसोबत लग्न दुसरे लग्न केले आहे तेव्हापासून ती खूपच चर्चेमध्ये आली आहे. लोक नेहमी तिला तिच्या पतीमुळे ट्रोल करतात. पण अभिनेत्रीला याबद्दल काहीच वाटत नाही. ती नेहमी पतीसोबत रोमँटिक फोटो शेअर करत असते. महालक्ष्मीचे रविद्रसोबत दुसरे लग्न आहे. याआधी तिचे पहिले लग्न खूपच विवादित राहिल्यामुळे मोडले आणि यादरम्यान ती रंविद्रच्या जवळ आली. नंतर दोघांनी लग्न केले. आज अभिनेत्री आपल्या पतीसोबत प्रत्येक क्षण आनंदाने घालवते.
View this post on Instagram