HomeEntertainmentसाऊथ फिल्म इंडस्ट्री हादरली ! प्रसिद्ध अभिनेत्याने उचलले टोकाचे पाऊल, वयाच्या ३४...

साऊथ फिल्म इंडस्ट्री हादरली ! प्रसिद्ध अभिनेत्याने उचलले टोकाचे पाऊल, वयाच्या ३४ व्या वर्षी संपवलं स्वतःच आयुष्य…

प्रसिद्ध तमिळ टीव्ही अभिनेता आणि लोकेश राजेंद्रनने आ त्म ह त्या केली आहे. अभिनेता ३४ वर्षाचा होता. बाल कलाकार म्हणून आपल्या करियरची सुरुवात करणाऱ्या लोकेस राजेंद्रनला मर्मदेसम सिरीयलमधील आपल्या कामामुळे ओळखले जात होते. १९९६ मध्ये आलेल्या विदथु करुप्पु शोमध्ये लोकेशची रासुची भूमिका आज देखील दर्शकांच्या आठवणीत आहे. अभिनेत्याच्या निधनाच्या बातमीने चाहते आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे.

लोकेश राजेंद्रनच्या वडिलांनुसार त्यांच्या मुलाने विजयकांत, प्रभु सहित अनेक शीर्ष तमिळ अभिनेत्यांसोबत १५० पेक्षा जास्त सिरियल्समध्ये आणि १५ चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी म्हंटले कि लोकेश विवाहित होता आणि त्याला दोन मुले आहेत.

त्यांनी म्हंटले कि एका महिन्यापूर्वी मला माहिती झाले कि लोकेश आणि त्याची पत्नीमध्ये काहीतरी गैरसमज निर्माण झाले होते. चार दिवसांपूर्वी त्याच्या पत्नीकडून घटस्फोटाची नोटीस आली होती. यामुळे तो खूपच उदास होता. मी लोकेशला शुक्रवारी शेवटचे पाहिले होते. त्याने म्हंटले होते कि काही पैसे पाहिजेत आणि त्याला दिले. त्याने मला म्हंटले होते कि त्याला एक एडिटर म्हणून काम सुरु करायचे होते.

पोलिसांनुसार कौटुंबिक समस्यांमुळे लोकेशला दा रू चे व्य सन जडले होते आणि तो नेहमी चेन्नई मोफस्सिल बस टर्मिनसमध्ये झोपलेला दिसायचा. सोमवारी बस टर्मिनलमध्ये प्रवास्यांनी पाहिले कि तो खूपच अस्वस्थ होता. त्यामधील काही जणांनी रुग्णवाहिकेसाठी १०८ वर फोन केला आणि पोलिसांना सूचना केली. लोकेशला सरकारी किलपॉक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिचे त्याचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts