HomeEntertainmentधक्कादायक ! डाएट बदलल्यामुळे प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीचे नि धन, अनेक दिवस कोमामध्ये...

धक्कादायक ! डाएट बदलल्यामुळे प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीचे नि धन, अनेक दिवस कोमामध्ये राहिल्यानंतर ४३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

सध्या फिल्म इंडस्ट्रीमधून मोठ्या प्रमाणत वाईट बातम्या ऐकायला मिळत आहेत. नुकतेच प्रसिद्ध बंगाली अभिनेत्रीचे सोनाली चक्रवर्तीचे निधन झाल्याची बातमी आली होती. आता त्यानंतर साउथ फिल्म इंडस्ट्रीमधून एक दुखद बातमी समोर आली आहे.

इंडस्ट्रीला कोणाचीतरी नजर लागली आहे. एकमागून एक प्रसिद्ध कलाकार या जगाचा निरोप घेत आहेत. प्रसिद्ध साउथ अभिनेता भरत कल्याणची पत्नी प्रियदर्शिनीचे निधन झाले आहे. ती अनेक दिवस कोमामध्ये होती. ४३ वर्षीय प्रियदर्शिनीने सोमवारी सकाळी ५ वाजता शेवटचा श्वास घेतला.

असे म्हंटले जाते आहे कि तिने काही महिन्यांपूर्वी पॅलेओ डाएटचा प्रयत्न केला आहोत आणि आहारामध्ये नेहमीपेक्षा अचानक बदल केला होता. यामुळे तिच्या ब्लड शुगर लेवलमध्ये अचानक वाढ झाली होती जे तिच्या मृत्यूचे कारण सांगितले जात आहे.

तीन महिन्यांपूर्वी जेव्हा अभिनेत्याच्या पत्नीला चेन्नईच्या एका प्राईव्हेट हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले होते तेव्हा तिची हालत खूपच गंभीर असल्याचे सांगितले गेले होते. नंतर ती कोमामध्ये गेली आणि नंतर ती कधीच शुद्धीवर आली नाही.

कुटुंबातील जवळच्या सदस्यांनी सांगितले कि तिचे अंतिम संस्कार उद्या करण्यात येणार आहेत. साउथ अभिनेता भरत कल्याण दिवंगत फेमस कन्नड, तेलगु, तमिळ अभिनेता कल्याण कुमारचा मुलग आहे. तथापि त्याने आपल्या अभिनय करियरची सुरुवात टेलीविजन अभिनेता म्हणून केली होती त्यानंतर तो खूप फेमस झाला. त्याने अपूर्व रागंगल, वंशम आणि जमीला या सिरियल्समध्ये काम केले. सध्या या सिरियल्स कलर्स टीव्हीवर प्रसारित होत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts