HomeAstrologyसारा अली खानने केला मोठा खुलासा, करण जोहरच्या बाथरूममध्ये तासंतास करत होती...

सारा अली खानने केला मोठा खुलासा, करण जोहरच्या बाथरूममध्ये तासंतास करत होती हे काम…

करण जोहरच्या लोकप्रिय चैट शो कॉफी विथ करणचा नवीन सत्र परत येत आहे. यावेळच्या सत्रातील पाहुणे कलाकार सुद्धा विशेष होते. करणच्या शोमध्ये अतरंगी रे चे सुपरस्टार धनुष आणि सारा अली खान पिक्चरच्या प्रमोशनसाठी पोहोचले होते, तिथे करणने त्यांच्यासोबत खुपसारे प्रश्न उत्तर केले आणि सोबतच खुपसारे खुलासे देखील केलं.

ज्यावेळी सारा अली खान आणि धनुष आपल्या येणाऱ्या अतरंगी रे पिक्चरच्या जाहिरात करण्यात व्यस्त होते. या पिक्चरच्या जाहीरात दरम्यान सारा चका-चक गाण्यावर हुक स्टेप करताना दिसत आहे. चला तर मग जाणून घेवूया या कार्यक्रमादरम्यान कोणते कोणते खुलासे झाले ज्यामुळे सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला.

करणाच्या शो मध्ये साराची मजा- साराने करण जोहरच्या चैट शो मध्ये सांगितले कि लॉकडाऊनच्या दरम्यान ते गोव्यामध्ये करणच्या बाथरूममध्ये चका चक गाण्याचा सराव करत होती. शो च्या दरम्यान बोलताना करण सांगतात कि या गाण्याबद्दल मी ऐकलं होतं. जेव्हा ते आणि सारा लॉकडाऊन दरम्यान गोवामध्ये होते.

तसेच करणने सांगितले कि मी या गाण्याबद्दल माहिती आहे आणि ऐकले देखील आहे. जेव्हा ते गोवा मध्ये होते. करणने सांगितले कि सारा त्याच्या घरी सरावासाठी येत असे जेथे तो थांबला होता. सारासोबत तिचे असिस्टंट कोरिओग्राफर सुद्धा तिथे होते. काय हे तेच तर गाणे नाही ना ?

साराने खुलासा केला बाथरूम रहस्य – करणच्या या प्रश्नावर सारने मजेदार अंदाजात उत्तर देताना आपली मान हलवली. नंतर करणने सांगितलंकि जेव्हा त्याने हे गाणे ऐकले त्याला आठवले की हे गाणे तर तेच आहे , ज्याचा सराव सारा रोज करत होती. सारा ने नंतर लगेच सांगितले कि तुमच्या बाथरूममध्ये…साराने सांगितले मी हे सांगणार न्हवते पण आता सांगू शकते. तुमच्या रूमचा आरसा लहान होता, पण बाथरूमचा आरसा खूपच मोठा होता. साराची ही गोष्ट ऐकून करणला आश्चर्य वाटले आणि सांगतो की तू माझ्या बाथरूममध्ये चका चकिंग करत होती तर ?

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Categories

Popular Posts