HomeBollywoodटीव्हीवरील ‘संस्कारी’ सुनेने शेयर केले ‘बि’कि नी’मधील हॉट आणि ‘सुपरबोल्ड’ फोटो, पाहून...

टीव्हीवरील ‘संस्कारी’ सुनेने शेयर केले ‘बि’कि नी’मधील हॉट आणि ‘सुपरबोल्ड’ फोटो, पाहून चाहते झाले घायाळ…

पूजा गौर सुट्ट्या घालवत असताना पाहायला मिळत आहे. तिथे ती समुद्र किनारी सुट्टयांचा आनंद घेत आहे. पूजा ने तिच्या सुट्ट्यांचे खूप सारे फोटो आणि विडीओ इंस्टाग्राम वर शेअर केले आहेत ज्यात तिने बिकिनी घातलेली दिसत आहे.

फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की पूजा चा बोल्ड लुक, या फोटोंमध्ये ती पूल मध्ये दिसत आहे आणि सोबतच तिने तिचा टोन्ड फीगर फ्लोंत केला आहे. पूजा ने जो आणखी एक फोटो शेअर केला आहे त्यामध्ये तिने काळ्या रंगाची बिकिनी घातलेली आहे आणि आपल्या अदांच्या जादू दाखवत आहे.

वास्तविक जीवनात पूजा गौर खूपच ग्लेमरस आहे आणि तुम्ही तिचे फोटो पाहून या गोष्टींचा अंदाज लावू शकता कारण ती कायम तिची बोल्ड बॉडी दाखवतच असते. प्रतिज्ञा च्या भूमिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री पूजा तिच्या साध्या स्वभावामुळे ओळखली जाते, तथापि जर तुम्ही तिचे सोशल मिडिया अकाऊंट पाहिले तर तुम्हाला समजेल की ती किती बोल्ड आहे आणि रोज आपल्या फीगर ला फ्लोंट करत असते.

पूजा गौर ने मालिका कितनी मुहब्बत है मधून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. त्यानंतर तिला प्रतिज्ञा मुळे घराघरात ओळखू लागले. पूजा गुजरात च्या अहमदाबाद ची राहणारी आहे, तिचा जन्म १ जून १९८५ मध्ये झाला होता.

प्रतिज्ञा सोबतच तिला खतरो के खिलाडी ५ बद्दल देखील विचारण्यात आलेले आहे. पूजाने अभिनयाबरोबरच टीवी वरील कार्यक्रमात होस्ट चे काम केले आहे. २०१५ मध्ये तिने एक नवीन मालिका एक नई उम्मीद- रोशनी केलेली होती ज्यामध्ये ती रोशनी च्या प्रमुख भूमिकेमध्ये होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja A Gor 🧿 (@poojagor)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts