HomeEntertainmentसानिया मिर्जा आणि शोएब मलिक यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब! जवळच्या मित्राचे वक्तव्य समोर...

सानिया मिर्जा आणि शोएब मलिक यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब! जवळच्या मित्राचे वक्तव्य समोर आले…

गेल्या काही दिवसांपासून हि बातमी समोर येत आहे कि सानिया मिर्जा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. सानिया मिर्जाने सतत कोणतीना कोणती पोस्ट शेयर केली होती जे पाहून लोकांनी असा अंदाज लावला होता कि दोघांमधील नाते बिनसले आहे.

आता या बातमीवर पुष्टी करत सानिया आणि शोएबच्या एका जवळच्या व्यक्तीने हे ऑफिशियल केले आहे कि दोघे लवकरच घटस्फोट घेणार आहेत आणि दोघांनी आता एकमेकांपासून वेगवेगळे राहणे देखील सुरु केले आहे. सानिया मिर्जा सध्या दुबईमध्ये आहे तर शोएब मलिक पाकिस्तानमध्ये आहे.

सानिया मिर्जाने नुकतेच आपल्या वेदना व्यक्त करत इंस्टाग्रामवर एक असा फोटो शेयर केला होता जो पहिल्यानंतर लोकांना त्यांच्या नात्यामधील मतभेदाची कल्पना आली होती. पण जेव्हापासून सोशल मीडियावर या जवळच्या व्यक्तीचे वक्तव्य आले आहे कि सानिया आणि शोएब संबंधी घटस्फोटाची बातमी खरी आहे आणि ते लवकरच घटस्फोट घेणार आहेत. तेव्हापासून या बातमीने शोएब आणि सानियाच्या चाहत्यांचे मन तुटले आहे.

इंस्टा स्टोरीशिवाय काही दिवसांपूर्वी सानिया मिर्जाने आपल्या मुलासोबत एक गोड फोटो देखील शेयर केला होता, ज्यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते कि – हे प्रेमळ क्षण आपल्याला कठीण दिवसांमधून बाहेर काढतात.

या फोटोमध्ये सानिया मिर्जा तिच्या मुलावर प्रेम करताना दिसत आहे. सानिया मिर्जा आणि शोएब मलिकने २०१० मध्ये लग्न केले होते. त्यांच्या लग्नाचा सुंदर नजारा आज देखील दर्शकांच्या मनामध्ये जसाच्या तसा आहे. शाही लग्नाच्या प्रत्येक फोटोवर चाहत्यांनी भरभरून प्रेम केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts