HomeBollywoodअभिनेत्रीने केला शॉकिंग खुलासा म्हणाली; ‘स्त न’ मोठे दिसावे म्हणून मी सर्जरी...

अभिनेत्रीने केला शॉकिंग खुलासा म्हणाली; ‘स्त न’ मोठे दिसावे म्हणून मी सर्जरी केली नाही…तर ‘स्त नाला’…

‘तू वँप सारखे दिसतेस, तुझी बॉडी नाही’. ‘बॉलीवूड अभिनेत्री संध्या मृदुल तिच्या करिअर च्या सुरुवातीला शरीराबद्दल वाईट बोलले जात होते. अभिनेत्रीला अशा प्रकारचे टोमणे ऐकायला मिळत होते. काही दिवसा पूर्वी अभिनेत्रीने आपल्या एका पोस्ट मध्ये या बद्दल खुलासा केला आहे की काही चित्रपट निर्माते तिला बु ब्स जॉब करण्याचा सल्ला देत असत.

संध्या मृदुल ने एका मुलाखतीत अशी गोष्ट सांगितली की, ज्याला ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल, अभिनेत्रीने सांगितले की जेव्हा तिला बु ब्स जॉब करण्यास सांगितले तेंव्हा त्यास नकार दिला होता. अभिनेत्री म्हणाली – मी सांगितले की मी तुमच्यासाठी माझ्या शरीरात बदल नाही करू शकत. उद्या जर येवून तुम्ही म्हणाला की तुझे नाक बदल, मी असे नाही करू शकत.

अभिनेत्री ने पुढे सांगितले की – कोणीतरी मला सांगितले होते की तुला बु ब्स नाहीत. एका चित्रपटासाठी मला सांगितले गेले की, आम्हाला तुम्ही पसंत आहात, परंतु भूमिकेसाठी बु ब्स महत्वाचे आहेत. तेंव्हा मी सांगितले की मी ब्रे स्ट पॅड वापरते.

संध्या मृदुल म्हणाली की २००५ मध्ये आलेला चित्रपट पेज ३ आणि २०१४ मध्ये आलेला चित्रपट रागिणी एम एम एस २ मध्ये मी ब्रे स्ट पॅड वापरले होते. अभिनेत्रीने याबद्दल बोलताना सांगितले की – पेज ३ चित्रपटाच्या काही दृश्यामध्ये मी ब्रे स्ट पॅड वापरले होते. तसेच तिने सांगितले की रागिणी एम एम एस २ साठी मीच सुचवले होते की ब्रे स्ट पॅड वापरायला पाहिजेत, परंतु कोणी मला ब्रे स्ट इम्प्लांट करण्यास नाही सांगू शकत.

संध्या मृदुल ने सांगितले की या व्यतिरिक्त देखील लोक खूप काही बोलत होते. कोणी म्हणत होते – तुम्ही बाहेर जाण्यास तयार नाही आहात, चला बिअर तरी द्या चला. हे सर्व ऐकावे लागत असे. अभिनेत्रीने सांगितले की – पैशांसाठी काम न करण्याचे मी पूर्णपणे प्रयत्न करते, मी अशी वेळ देखील पाहिली आहे की, जेव्हा मी आर्थिक समस्येत असायची. परंतु मी झुकले नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts