HomeBollywoodप्रसिद्ध अभिनेत्रीचं हैराण करणारं वक्तव्य, म्हणाली; ‘त्यावेळी मला ब्रे’स्टला...’

प्रसिद्ध अभिनेत्रीचं हैराण करणारं वक्तव्य, म्हणाली; ‘त्यावेळी मला ब्रे’स्टला…’

समीरा रेड्डी बॉलीवूड पासून लांब आहे परंतु सोशल मिडीयावर खूप एक्टीव असते. अनेक गोष्टींवर समीरा मोकळेपणाने मत मांडते. भलेही ते स्टीरीयोटाईप असो अथवा आई बनल्यानंतर च्या समस्या असो, तिने त्यासगळ्या बद्दल सांगितले आहे. चित्रपटांमध्ये काम करताना अभिनेत्रींना कायम कॉस्मेटिक सर्जरी करण्याचा सल्ला मिळतो, समीरा ला देखील असाच सल्ला मिळाला. ती स्वीकार करते कि तिला अनेक लोकांनी सर्जरी करण्याचा सल्ला दिला परंतु तिने ते केले नाही.

समीरा शेवटचे वर्ष २०१२ मध्ये चित्रपट ‘चक्रव्यूह’ मध्ये पाहुणे कलाकार म्हणून दिसली होती. त्यानंतर ती बॉलीवूड पासून लांब गेली. मिड डे सोबत बोलताना समीरा ने प्लास्टिक सर्जरी च्या बद्दल सांगितले. तिला देखील सर्जरी करण्याचा सल्ला देण्यात आला होता. समीरा सांगते कि, ‘जवळपास १० वर्ष आधी माझ्या जवळ प्रत्येकजण प्लास्टिक सर्जरी करून घेताना दिसत होते. लोक ब्रेस्ट ची सर्जरी, नाकाची सर्जरी आणि हाडाच्या रचनेत बदल करत होते.

तिने सांगितले, ‘मला कायम माझ्या ब्रेस्ट वर पैड लावावे लागत होते आणि सांगितले जात होते कि सर्जरी कर. अनेक वेळा मी विचार करत होते कि मला पण सर्जरी करून घेतली पाहिजे? काय हे सामान्य आहे? यावर मोकळेपणाने बोलले असता एक अभिनेत्री या नात्याने मी प्रश्न केला कि काय मला देखील हे केले पाहिजे. परंतु मी केले नाही. मी देवाची आभारी आहे कि मी असे केले नाही कारण मी याबद्दल अजून तयार नव्हते’.

तिने पुढे सांगितले कि ‘आता या बद्दल माझे विचार वेगळे आहेत. अनेक लोक आहेत ज्यांनी योग्य सर्जरी ची निवड केली आणि हि त्यांची पसंत होती. जर ती त्याबद्दल आनंदी आहे तर माझे म्हणणे आहे कि जगा आणि जगू द्या, आपण तुलना करणारे कोण आहोत’.

समीरा रेड्डी ने वर्ष २००२ मध्ये चित्रपट ‘मैने दिल तुझको दिया’ मधून सोहेल खान च्या विरुद्ध सुरुवात केली. ग्लेमरस भूमिका करण्यामुळे तिला ‘सेक्सी सैम’ म्हणून ओळखले जात होते. तिने काही चित्रपट केले परंतु ते चालले नाहीत ज्यानंतर समीरा देखील इंडस्ट्री पासून निघून दूर गेली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sameera Reddy (@reddysameera)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts