HomeBollywoodआपल्या आजाराबाबत पहिल्यांदाच बोलली समांथा रुथ प्रभू, भावूक होत म्हणाली; “मी अजून...”

आपल्या आजाराबाबत पहिल्यांदाच बोलली समांथा रुथ प्रभू, भावूक होत म्हणाली; “मी अजून…”

समांथा रुथ प्रभू तिच्या ऑफिशियल आणि वैयक्तिक जीवनाबद्दल कायम चर्चेत असते. अलीकडे अभिनेत्री तिच्या येणारा चित्रपट यशोदा च्या प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. जो ११ नोव्हेंबर ला चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अलीकडे तिने तिच्या एका दुर्मिळ आजाराबद्दल सांगितले ज्यानंतर नागा चैतन्य ने फोन वर तिची विचारपूस केली होती. त्यातच तिने तिचे काही आताचे फोटो शेअर केले आहेत.

तसे तर समांथा अलीकडे मायोसिटीस नावाच्या आजारामुळे त्रस्त आहे ज्यामध्ये आजारी व्यक्ती ला पायऱ्या चढण्यात, वजन उचलण्यास आणि जेवण खाण्यात देखील त्रास होतो. तथापि, अभिनेत्री या समस्यांना तोंड देत असून देखील तिचा येणारा चित्रपट ‘यशोदा’ चे प्रमोशन करत आहे.

फोटो हा यशोदा च्या प्रमोशनाच्या कार्यक्रमातील आहे आणि ही माहिती समांथा ने स्वतः तिच्या पोस्ट च्या कैप्शन मध्ये दिली आहे. अभिनेत्री ने आजारी असूनदेखील चित्रपटाच्या प्रमोशन साठी जाण्यामागे तिचा एका चांगला मित्र निदिमोरू ला प्रेरणा सांगितले आहे. काळ्या रंगाच्या कोट आणि पैंट आणि चष्मा लावून गंभीर पोज देताना दिसत आहे जसे की तिच्या येणाऱ्या चित्रपटामध्ये देखील पाहायला मिळत आहे. तसे तर आताच्या फोटो मध्ये अभिनेत्रीचे दुखः पूर्णपणे दिसत आहे.

समांथा ने इंस्टाग्राम वर तिचे फोटो शेअर करताना लिहिले आहे की, ‘जसे की माझा चांगला मित्र राज निदिमोरू म्हणतो की, दिवस कसे पण असो आणि कितीही वाईट असो, परंतु तुमचा एकाच हेतू असतो शॉवर, दाढी आणि दिखावा. मी यशोदा च्या प्रमोशन साठी या एकाला उधार घेतले होते, ११ तारखेला भेटूया’.

समांथा च्या नव्या उत्साहाला पाहून चाहते तिला जास्तच प्रोस्ताहन देत आहेत. अनेक युजर्स नि तिच्या पोस्ट वर लिहिले आहे, शी इज बैक…सोबतच अनेक चाहते अभिनेत्री ला लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत आणि गेट वेल सून लिहित आहेत. अलीकडे जेव्हा नागा चैतन्य ला तिच्या तब्बेतीच्या बद्दल समजले तेंव्हा त्याने लगेच त्याच्या पत्नीला फोन केला आणि विचारले की तुला कोणत्या गोष्टींची काही गरज तर नाही ना. असे देखील सांगितले जात आहे की समांथा ला भेटायचे आहे परंतु व्यस्थ असल्यामुळे वेळ मिळत नाही.

प्रत्यक्षात काही दिवसांपुर्वी समंथा ने एक पोस्ट करून तिच्या बिघडलेल्या तब्बेतीबद्दल खुलासा केला होता. पोस्ट मध्ये तिने लिहिले होते की, “माझ्या जीवनात चांगले आणि वाईट दिवस आले होते, शारीरिक आणि भावनिक दृष्ट्या, आणि असे वाटते की मी आणखी एक दिवस जगू शकत नाही, तेव्हा कोणत्या तरी प्रकारे तो क्षण देखील निघून जातो. मला वाटते की याचा अर्थ फक्त असा असू शकतो की मी बरे होण्याच्या आणखी एक दिवस जवळ आहे. ही वेळ देखील निघून जाईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Frames (@starframesofficial)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts