HomeBollywoodघटस्फोटानंतर आता समांथाच्या चाहत्यांसाठी आणखी एक वाईट बातमी, शुटींग अर्ध्यामध्येच सोडून समांथाला...

घटस्फोटानंतर आता समांथाच्या चाहत्यांसाठी आणखी एक वाईट बातमी, शुटींग अर्ध्यामध्येच सोडून समांथाला…

पुष्पा चित्रपटामधील ओ अंतवा मावा च्या समांथा रुथ प्रभूला तुम्ही ओळखतच असाल. समांथाचे हिंदी भाषिक चाहते तिच्या बॉलीवूड डेब्यूची आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच अभिनेत्री आयुष्मान खुरानासोबत काम करताना पाहायला मिळणार आहे. हा समांथाचा मुख्य अभिनेत्री म्हणून बॉलीवूडमधील पहिलाच चित्रपट आहे. यादरम्यान आता समांथाच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

माहितीनुसार समांथाला एक गंभीर हेल्थ प्रॉब्लम झाल्याचे समोर आले आहे. ज्या कारणामुळे तिला आपल्या चित्रपटाची शुटींग अर्ध्यामध्येच थांबवावी लगली आहे. समांथा रुथ प्रबु पब्लिक अपीरियंसपासून देखील लांब राहत आहे.

अभिनेत्री समांथाला स्कीनसंबंधी पॉलीमॉर्फ्स लाइट इरप्शन आजार झाल्याचे समोर आले आहे, जो सूर्याच्या प्रकाशामध्ये एक्सपोजरमुळे होतो. समांथा आता आपल्या कामामधून ब्रेक घेऊन पब्लिक अपीरियंस आणि शूटिंग पासून दूर आहे.

समांथा करण जौहरच्या कॉफी विथ करण शोमध्ये शेवटची पाहायला मिळाली होती. यादरम्यान अक्षय कुमारसोबत ती दिसली होती. तर आता अभिनेत्री आपल्या आजारावर उपचार करण्यासाठी अमेरिकेला रवाना झाली आहे. आपल्या प्रकृतीमुळे समांथाने तिच्या आगामी शेड्यूलच्या शुटींगला देखील पोस्टपोन केले आहे.

या चित्रपटामध्ये विजय देवरकोंडासोबत ती काम करत आहे. समांथाने ३१ जुलै रोजी सोशल मिडियावर आपला एक फोटो शेयर केला होता. यानंतर ती जवळजवळ एक महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे सोशल मिडियापासून दूर आहे. समांथाने आपल्या योद्धा चित्रपटाचे पोस्टर आणि टीजर शेयर केला होता. समांथाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती ख़ुशी आणि यशोदा शिवाय शाकुंतलम आणि सिटाडेल या हिंदी एडिशन सारख्या प्रोजेक्ट्सवर देखील काम करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts