HomeBollywoodधक्कादायक ! समांथा रुथ प्रभूला झाला ‘हा’ खतरनाक आजार, वेदनादायक फोटो पाहून...

धक्कादायक ! समांथा रुथ प्रभूला झाला ‘हा’ खतरनाक आजार, वेदनादायक फोटो पाहून चाहते झाले चिंताग्रस्त…

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू फक्त साऊथ इंडस्ट्रीमध्येच नाही तर बॉलीवूडमध्ये तितकीच लोकप्रिय आहे. समांथा नेहमी सोशल मिडियावर कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिने फॅमिली मॅन २ मधून आपल्या दमदार अभिनयाने हिंदी प्रेक्षकांच्या हृदयातही स्थान निर्माण केले आहे.

याशिवाय पुष्पा द राइज चित्रपटामध्ये आयटम सॉंग अंटावा मधून तिने जगभरातील दर्शकांची मने जिंकली आहेत. पण आता यादरम्यान समांथाच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. हि माहिती स्वतः अभिनेत्रीच्या तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केली आहे.

समांथा रुथ प्रभूच्या यशोदा चित्रपटाचा ट्रेलर नुकतेच रिलीज झाला हे. ज्या दर्शकांकडून चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. आता समांथाने लोकांचे आभार व्यक्त करण्यासाठी एक पोस्ट शेयर केली आहे आणि लिहिले आहे कि, यशोदा ट्रेलरचा चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या, हे प्रेम आणि कनेक्शन तुमच्यासोबत शेयर करत आहे.

हे मला लाईफमध्ये येणाऱ्या अनेक आव्हानांचा सामना करण्यासाठी बाल देत राहील. समांथाने पुढे लिहिले कि मला काही महिन्यांपूर्वी मायोसिटिस नावाच्या एका ऑटोइम्यून स्थितिबद्दल माहिती झाले. मला याला ठीक झाल्यानंतर शेयर करायचे होते. पण याला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागत आहे. मी अजूनहि संघर्ष करत आहे. डॉक्टरांना पूर्ण खात्री आहे कि मी लवकर यातून बरी होईन.

समांथाने आपल्या पोस्ट मध्ये पुढे लिहिले आहे कि शारीरिक आणि इमोशनली मला असे वाटते कि मी याला आणखीन झेलू शकत नाही. कदाचित मी प्रत्येक दिवशी ठीक झाल्यानंतर मी आणखीन जवळ येत आहे. या नोटसोबत समांथाने आपला एक फोटो देखील शेयर केला आहे. फोटोमध्ये अभिनेत्री आपल्या रेकॉर्डिंग स्टूडियोमध्ये दिसत आहे. तिच्या अह्ताम्ध्ये ड्रिप लावलेले दिसत आहे. समांथा फोटोमध्ये आपल्या हाताने हार्टचे चिन्ह बनवत आहे. जसे समांथाचा हा फोटो सोशल मिडियावर समोर आला तसे चाहते तिने लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

Previous articleहरियाणवी डांसर आरसी उपाध्यायने घट्ट ड्रेसमध्ये केला इतका ‘से क्सी’ डांस कि, पाहून लोक झाले आऊट ऑफ कंट्रोल…
Next articleमस्तच कि ! ‘बाळापेक्षा आईच क्युट…’ उर्मिला निंबाळकरच्या पोस्टवर चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट… अभिनेत्री आणि यूट्यूबर म्हणून आपली ओळख बनवणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर सध्या खूपच चर्चेत आहे. आपल्या सहज आणि सुंदर बोलण्याने सर्वाना आकर्षित करणारी अभिनेत्री उर्मिला सर्वांचे मन जिंकण्यात यशस्वी झाली आहे. अभिनेत्री उर्मिला आज अनके मुलींसाठी आणि आईंसाठी एक प्रेरणा बनली आहे. तिच्या लहान लहन टिप्स देखील खूपच फायदेशीर ठरतात. नुकतेच उर्मिलाने तिच्या युट्यूबर चॅनेलवर आठ लाख सब्स्क्राइबर्सचा टप्पा पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे स्वतःचा स्टुडिओ असणारी ती मराठीतील पहिलीच युट्यूबर आहे. उर्मिला सध्या तिचे मातृत्व एन्जॉय करत आहे. नुकतेच तिने तिचा मुलगा अथांगसोबतचा एक व्हिडीओ सोशल मिडियावरून शेयर केला आहे. अभिनेत्री तिच्या मुलाच्या आयुष्यामध्ये होत असलेले छोटे मोठे अपडेट देखील चाहत्यांसोबत शेयर करत असते. नुकतेच तिने असाच एक व्हिडीओ शेयर केला आहे. दिवाळीनिमित्त तिने पारंपारिक वेशभूषा करून छान मेकअप केला आहे आणि दागिने घातले आहेत. उर्मिलाने तिच्या लेकाला कडेवर घेतले आहे. व्हिडीओमध्ये उर्मिला तिच्या लेकाला विचार आहे कि मी कशी दिसत आहे. त्यावर लेक देखील छान प्रतिक्रिया देतो. उर्मिलाचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. अनेक चाहत्यांनी तिच्या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. एका चाहत्याने तर उर्मिलाच्या व्हिडीओ वर कमेंट करत लिहिले आहे कि बलापेक्षा आईच जास्त क्युट दिसत आहे. तर दुसऱ्या एका चाहत्याने कमेंट करत लिहिले आहे कि किती गोड दिसत आहे दोघीही खूपच निरागस आहात. अथांगची आई नेहमी छानच दिसते.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts