HomeBollywoodसलमान खानची ‘भाची’ करणार ‘या’ चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण, पहा दिसायला आहे इतकी...

सलमान खानची ‘भाची’ करणार ‘या’ चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण, पहा दिसायला आहे इतकी ‘बो ल्ड’ आणि ‘हॉ ट’…

सध्या अनेक नवनवीन स्टार किड्स बॉलीवूडमध्ये पर्दापण करण्याच्या तयारीमध्ये आहेत. अशामध्ये बॉलीवूडचा दबंग स्टार सलमान खानची भाची आणि अतुल अग्निहोत्रीची मुलगी अलीजेह अग्निहोत्रीही देखील बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीमध्ये लागली आहे.

त्यामुळे सलमान खानच्या भाचीला चित्रपटामध्ये पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. माहितीनुसार निर्माते सोमेंद्र पाधी हे नवीन चित्रपट निर्मिती करण्याच्या विचारामध्ये आहेत ज्यामध्ये सलमान खानची भाची अलीजेह अग्निहोत्रीला कास्ट करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या चित्रपटाची कथा आणि त्यामधील संवाद यावर काम सुरु आहे आणि अद्याप चित्रपटाच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे फक्त अलीजेहच्या भोवती कथानक न फिरता इतर कलाकारांना देखील तितकेच महत्व दिले जाणार आहे. निर्माते सोमेंद्र पाधी यांनी चित्रपटामधील इतर कलाकारांची निवड झाल्यानंतर चित्रपटाची घोषणा करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

याअगोदर अलीझेह अग्निहोत्रीने अतुल अग्निहोत्रीच्या हॅलो चित्रपटामध्ये एक छोटीशी भूमिका साकारली होती. हा चित्रपट २००८ मध्ये प्रदर्शित झाला होता. पण या चित्रपटामधून ती ऑफिशियली बॉलीवूडमध्ये एंट्री करणार आहे. चित्रपटामधील तिची नेहमी कोणती भूमिका आहे याबद्दल अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by ali (@alizehagnihotri)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Categories

Popular Posts