टीवी मालिका घर घर कि कहाणी मधील प्रमुख भूमिका असणारी साक्षी तंवर च्या साठी १२ जानेवारी २०२३ खूपच खास दिवस आहे. आज ती तिचा ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. साक्षी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे, तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर तिने टीवी ते रुपेरी पडद्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे.
अशातच अशी एक संधी मिळाली जेव्हा तिने प्रेक्षक आणि चाहत्यांचा विरुद्ध जावून टीवी मालिकेतील सर्वात बोल्ड आणि सेक्सी सीन करण्यास तयार झाली. तिचा मालिकेतील जोडीदार राम कपूर च्या सोबत तिने १७ मिनिटांपर्यंत इंटीमेट सीन करून गोंधळ घातला होता.
टीवी च्या जगातील राजा मानली जाणारी एकता कपूर ची मालिका बडे अच्छे लगते हें खूप प्रसिद्ध मालिका होती. त्यामध्ये साक्षी तंवर च्या विरुद्ध अभिनेता राम कपूर होते. बडे अच्छे लगते है मध्ये साक्षी तंवर ने राम कपूर च्या सोबत जवळपास १७ मिनिटे इंटीमेट सीन केला होता. कौटुंबिक मालिकेमध्ये अशा प्रकारचे सेक्सी सीन चित्रित करण्यावरून त्यावेळी त्याला विरोध देखील केला गेला होता.
याच्या अगोदर कधीही टीवी मालिकांमध्ये अशाप्रकारचे बेडरूम सीन चित्रित केले गेले नव्हते. परंतु एकता कपूर ने सर्व मर्यादा ओलांडून साक्षी तंवर आणि राम कपूर यांच्यावर हा सीन चित्रित केला होता. बडे अच्छे लगते है, मालिकेवर समाजात अश्लीलता पसरवण्याचा आरोप देखील केला होता. तर एकता कपूरला याच्यासाठी माफी देखील मागावी लागली होती.
राम – साक्षी यांच्यात क्लोज सीन व्यतिरिक्त लीपलॉक देखील दाखवण्यात आले होते. यावर साक्षी च्या सेक्शुअल अदा प्रेक्षकांना उत्तेजित करत होत्या. मालिकेतील बोल्ड सीन वर गोंधळ घातल्यानंतर साक्षी तंवर ने स्पष्टीकरण देखील दिले होते. तिने सांगितले होते कि, मालिकेमध्ये बेडरूम सीन वर विनाकारण गोंधळ घातला जात आहे.
साक्षी तंवर ने भलेही प्रेक्षकांना सल्ला दिला असेल, परंतु तिने स्वतः या सीन च्या अगोदर तिच्या घरच्यांना याच्याबद्दल सांगितले होते. साक्षी च्या नातेवाईकांनी असे सीन चित्रित करण्याची परवानगी दिली नाही. असे असतानाही साक्षी आणि एकता कपूर ने कामुक दृश्ये चित्रित करून नवा वाद निर्माण केला होता.
साक्षी तंवर ने चित्रपट दंगल मध्ये आमीर खान च्या पत्नीची भूमिका साकारली होती. ती मोहल्ला अस्सी मध्ये सनी देओल च्या विरुद्ध भूमिकेत दिसली होती. साक्षी तंवर ने टीवी मालिका कहाणी घर घर कि, बालिका वधु, बडे अच्छे लगते है, कुटुंब, देवी, जस्सी जैसी कोई नाही, बवंडर, सारख्या अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.