HomeEntertainment४९ व्या वर्षी देखील बिन लग्नाची आहे ‘हि’ अभिनेत्री, टीव्हीवरील पहिला सर्वात...

४९ व्या वर्षी देखील बिन लग्नाची आहे ‘हि’ अभिनेत्री, टीव्हीवरील पहिला सर्वात ‘बो ल्ड’ सीन देऊन आली होती चर्चेत, ४६ व्या वर्षी बिन लग्नाची बनली होती आई…

साक्षी तंवर ने आधी लहान पडद्यावर काम करून ओळख निर्माण केलेली आहे. तिने काही मालिकांमध्ये काम करून खूप लोकप्रियता आणि यश मिळवले आहे. तसेच ती मोठ्या पडद्यावर देखील दिसलेली आहे. तिने बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेता आमीर खान सोबत काम केले आहे.

साक्षी तंवर ने बॉलीवूड मध्ये देखील स्वतः ची छाप सोडली आहे. ती स्वतः च्या वैयक्तिक जीवनातील कारणांमुळे देखील चर्चेत आलेली. लक्षणीय हे आहे की साक्षी तंवर ४९ वर्षांची झालेली आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला ती ५० वर्षांची होईल परंतु या वयात देखील ती अविवाहित आहे.

साक्षी तंवर भलेही बिन लग्नाची आहे परंतु ती एका मुलीची आई आहे. १२ जानेवारी १९७३ मध्ये राजस्थान च्या अलवर जिल्ह्यात साक्षीचा जन्म झाला. साक्षी तिच्या अभिनयासोबतच तिच्या अविवाहित राहणे आणि लग्नाशिवाय आई बनल्यामुळे चर्चेत येत रहाते. ती काही प्रसंगी लग्न न करणे आणि एकटीच रहाणे या बद्दल बोलली आहे.

एका मुलाखती दरम्यान अभिनेत्रीने या विषयावर आपले म्हणणे मांडले आहे. तिला विचारले गेले होते की, “ती अविवाहित का आहे ?” तेंव्हा तिने उत्तर देताना सांगितले की, “तिला असे कोणीही भेटले नाही की ज्याच्या सोबत लग्न केले पाहिजे. खूप सारे लोक प्रेमाच्या शोधात असतात. परंतु माझ्या बाबतीत प्रेमाला मिळवण्यासाठी माझ्या जवळ यावे लागेल”.

त्यानंतर अभिनेत्रीने सांगितले की.”मला वाटते की आपला जन्म, विवाह आणि मृत्यू सारख्या गोष्टी आपल्या जीवनातील महत्वाच्या घटना आहेत. आणि त्या पूर्वनियोजित आहेत. मला माझ्या विवाहित संबंधावर पूर्ण विश्वास आहे. माझ्या कुटुंबामध्ये भरपूर विवाह हे यशस्वी झालेले आहेत. लग्ना म्हणजे आपण एकमेकांसोबत मिळून राहणे आणि एकमेकांना समजून घेणे, यामध्ये कोणत्याही प्रकारची स्पर्धा करण्याची गरज नसते “.

४९ वयाची असून देखील साक्षी अविवाहित आहे परंतु २०१५ मध्ये बातमी आली होती की तिने तिच्या एका व्यावसायिक बॉयफ्रेंड सोबत कोणालाही न सांगता लग्न केले आहे. परंतु ती एक अफवा होती. अभिनेत्रीने स्वतः या गोष्टी बद्दल सांगितले होते. साक्षी ला मालिका कहाणी घर घर की (२०००-२००८) मधून खूप प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर अभिनेत्रीने बडे अच्छे लागते है (२०११-२०१४ ) मध्ये काम करून आपल्या प्रसिद्धी मध्ये भर घातली आहे.

साक्षी ला २०१६ मधील ब्लॉकबस्टर चित्रपट ‘दंगल’ मध्ये पाहिले गेले आहे. या चित्रपटामध्ये एका महत्वाच्या भूमिकेमध्ये आमीर खान ला पाहिले गेले होते. या चित्रपटामध्ये साक्षी ने आमीर खान च्या पत्नी ची भूमिका केली होती. हा चित्रपट खूपच यशस्वी झाला होता. चित्रपटाने कमाईचे सारे रेकोर्ड मोडले होते. साक्षी तंवर २०१९ मध्ये एका मुलीची आई झाली होती. ४६ वर्षाच्या वयात तिने एका ९ महिन्याच्या मुलीला दत्तक घेतले होते. आता तिची मुलगी जवळपास चार वर्षांची झाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts