HomeBollywoodसाक्षी चोपडाने ‘बि किनी’ घालून दाखवली तिची ‘से क्सी’ फिगर, रामानंद सागरच्या...

साक्षी चोपडाने ‘बि किनी’ घालून दाखवली तिची ‘से क्सी’ फिगर, रामानंद सागरच्या नातीची फिगर पाहून चाहते झाले घामाघूम…

टीवी वरील सर्वात प्रसिद्ध मालिकांमधील एक ‘रामायण’ ला बनवणारे रामानंद सागर यांची पणतू साक्षी चोपडा आपल्या बोल्ड अंदाजात लोकांच्यात चर्चेचा विषय बनलेली आहे. ती कायम सोशल मिडीयावर आपले हॉट फोटो शेअर करत असते. जे चांगलेच वायरल होताना दिसत आहेत. साक्षी चोपडा ने परत एकदा आपले फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिने बिकिनी घातलेली दिसत आहे. यावेळी तिच्या अदा अशा आहेत की तिच्या वरून नजर हटवण्यास तयार नाही.

साक्षी चोपडा ने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंट वरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत.या फोटो मध्ये साक्षी चोपडा ब्राऊन रंगाची बिकिनी घातलेली दिसत आहे. साक्षी चोपडा आपल्या अलीकडील फोटोंमध्ये बिकिनी घालून पूल मध्ये मजा करताना दिसत आहे. साक्षी चोपडा चा बोल्ड अंदाज लोकांना खूपच आकर्षित करत आहे.

साक्षी चोपडा ने २३ सप्टेंबर ला आपला २५ वा वाढदिवस साजरा केला आहे. साक्षी चोपडा ने २६ सप्टेंबर ला आपले बोल्ड फोटो शेअर करून लिहिले आहे की, ‘बर्थडे गर्ल’. साक्षी चोपडा च्या चाहत्यांनी तील बर्थडे विश देखील केले आहे आणि फोटोंना पसंत देखील केले आहे. तसेच सोशल मिडिया युजर्स नी साक्षी चोपडा ला ट्रोल देखील केले आहे.

साक्षी चोपडा ला लोक कायम विचित्र कपड्यामुळे ट्रोल करतात. लोकांचे म्हणणे आहे की साक्षी चोपडा चे पणजोबा ने रामायण बनवली आणि ती या प्रकारे राहाते. साक्षी चोपडा ची ही काही पहिलीच वेळ नाही की तिने एवढे बोल्ड फोटो शेअर केले आहेत. साक्षी चोपडा कायम आपले बोल्ड फोटो सोशल मिडीयावर शेअर करत असते.

साक्षी चोपडा ला इंस्टाग्राम अकाऊंट वर ६ लाख पेक्षा जास्त लोक फॉलो करतात. साक्षी चोपडा चे फोटो येताच सोशल मिडीयावर वायरल होतात. साक्षी ने परदेशात शिक्षण घेतले आहे आणि पाश्चिमात्य संस्कृतीला जादा मानते. साक्षी चोपडा मॉडेलिंग सोबतच गाणे देखील गाते. साक्षी चोपडा आपल्या गाण्याचे विडीओ युट्युब चैनल वर शेअर करत असते. साक्षी चोपडा च्या गाण्यांना लोक खूप पसंत करतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sakshi Chopra (@sakshichopraa)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts