HomeEntertainmentसाऊथच्या अशा अभिनेत्री ज्यांनी ‘से क्सी’ भूमिकांमुळे नाकारले चित्रपट...

साऊथच्या अशा अभिनेत्री ज्यांनी ‘से क्सी’ भूमिकांमुळे नाकारले चित्रपट…

बॉलीवूडमध्ये गेल्या १ दशकापासून न्यू’डिटी आणि शि’वीगा’ळचा ट्रेंड खूप वाढला आहे. आधी न्यू’ड सीनवर ब्लर आणि शि’वीगा’ळ बीप करण्यात येत होते, पण ओटीटी आल्यानंतर आता बॉलीवूडमध्ये हे सामान्य झाले आहे. ओटीटीवर सेंसरशिप नसल्याने चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये हे प्रमाण खूप असते. साउथ फिल्म इंडस्ट्री आज देखील स्वच्छ चित्रपट बनवण्यासाठी ओळखली जाते. यामागचे मुख्य कारण म्हणजे तेथील कलाकार. साउथमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी असे चित्रपट करण्यास स्पष्ट नकार दिला. काही अभिनेत्रींनी तर असे चित्रपट करण्यास स्पष्ट नकार दिला.

साईं पल्लवी: या लिस्टमध्ये पहिले नाव साऊथ प्रसिद्ध अभिनेत्री साईं पल्लवीचे येते. साईं पल्लवीने आतापर्यंत कात्रु वेलियीदाई, डियर कॉमरेड, सरिलरु नीकेवरु, कर्णन रीमेक सहित अनेक चित्रपटांमध्ये काम करण्यास नकार दिला होता.

निथ्या मेनन: अभिनेत्री निथ्या मेनन साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील स्टैब्लिशड अभिनेत्रींपैकी एक आहे. निथ्या मेनन अगदी विचार करून कोणत्याही चित्रपटाची निवड करते. तिने तमिळ चित्रपट स्पायडर आणि जेंटलमन किसिंग सीनमुळे सोडले आहेत. निथ्याने अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

सौंदर्या: अभिनेत्री सौंदर्या साऊथच्या अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी स्वतःच्या अटीवर चित्रपटामध्ये काम करते. याच कारणामुले तिने अनेक चित्रपट हे फक्त न्यू’डि’टी आणि किसिंग सीनमुळे सोडले आहेत. तिला बॉलीवूड चित्रपटांसाठी देखील खूप ऑफर मिळाल्या पण तिने स्पष्ट नकार दिला.

रेवती: अभिनेत्री रेवतीला लोक साथिया तूने क्या किया चित्रपटामुळे ओळखतात. रेवती १९९१ मध्ये आलेल्या लव चित्रपटामध्ये सलमान खानसोबत काम केले होते. पण किसिंग सीन आणि वल्गर सीन न करण्याच्या अटीमुळे ती बॉलीवूडमध्ये टिकली नाही.

भानुप्रिया: अभिनेत्री भानुप्रिया ८० आणि ९० च्या दशकामध्ये साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील सुपरस्टार होती. पण तिने कधीच आपल्या चित्रपटामध्ये न्यू’डि’टीला प्रमोट केले नाही. भानुप्रियाने कोणत्याही चित्रपटामध्ये किसिंग सीन दिला नाही, तर तिने अनेक चित्रपट या कारणामुळे सोडले.

सुहासिनी मणिरत्नम: राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री सुहासिनी मणिरत्नम हि तमिळ फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिध्द अभिनेत्री आहे. सुहासिनी तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. सुहासिनीने ८० आणि ९० च्या दशकामध्ये अनेक चित्रपट हे ग्लॅमरस भूमिकांमुळे सोडले.

स्नेहा: अभिनेत्री स्नेहा साऊथच्या मोठ्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. अनेक हिट चित्रपट दिलेल्या स्नेहाचे खरे नाव सुहासिनी राजाराम नायडू आहे. अभिनेत्री आपल्या प्रत्येक चित्रपटामध्ये हि साडी आणि सलवार सूटमध्ये पाहायला मिळते. तिने आजपर्यंत कोणत्याही चित्रपटामध्ये ग्लॅमरस भूमिका केलेली नाही.

शोभना: ८० आणि ९० च्या दशकामधील प्रसिद्ध अभिनेत्री शोभना आज देखील तिच्या सौंदर्यासाठी आणि सिंप्लिसिटी साठी ओळखली जाते. ती आपल्या नेहमी कौटुंबिक चित्रपटांसाठी चर्चेमध्ये राहते. अभिनेत्री शोभना उत्कृष्ट डांसर देखील आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts